• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. mns deepotsav 2025 thackeray siblings diwali photoshoot family traditional look aditya amit svk

Photos : ‘क्षण आनंदाचा…’ दिवाळीत ठाकरे भावंडांचं एकत्र फोटोशूट; फोटो शेअर करीत म्हणाले…

आदित्य, अमित, तेजस, मिताली व उर्वशी ठाकरे एका फ्रेममध्ये; पारंपरिक लूकमध्ये दिसला कौटुंबिक सणाचा उत्साह

October 18, 2025 11:12 IST
Follow Us
  • MNS Deepotsav 2025 aditya and amit thackeray
    1/9

    दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे कुटुंबाची एकत्र झलक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आली आहे. आदित्य ठाकरे यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोत कुटुंबातील ऐक्याचे सुंदर दर्शन घडते.

  • 2/9

    शिवतीर्थावर उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे व तेजस ठाकरे हे दीपोत्सव कार्यक्रमात सहभागी झाले होते.

  • 3/9

    शिवाजी पार्कवरील मनसेने आयोजित केलेल्या दीपोत्सवाच्या निमित्ताने ठाकरे पुन्हा एकदा एकत्र आले. काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या दीपोत्सवाचे उदघाटन झाले.

  • 4/9

    या खास फोटोंमध्ये आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, तेजस ठाकरे, मिताली ठाकरे व उर्वशी ठाकरे यांनी एकत्र पोज दिली असून, कुटुंबातील ऐक्याचं प्रतीक म्हणून ही झलक ओळखली जाते.

  • 5/9

    अमित ठाकरेंनी या कार्यक्रमादरम्याचे फोटो शेअर केले आहेत. उद्धव ठाकरे व राज ठाकरे या दोघांचा एकत्र फोटो शेअर केला गेला आहे.

  • 6/9

    “क्षण आनंदाचा, सण नात्यांचा ठाकरे कुटुंबीयांकडून सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!” अशी कॅप्शन अमित ठाकरे यांनी फोटोंना दिली आहे.

  • 7/9

    या कार्यक्रमासाठी आदित्य ठाकरे यांनी लाल रंगाचा कुर्ता परिधान केला होता; तर अमित ठाकरे यांनी निळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता.

  • 8/9

    या दिवाळीत ठाकरे कुटुंबाच्या या एकत्र फोटोशूटने ऐक्य, स्नेह आणि नव्या सुरुवातीचा संदेश देत मराठी माणसाच्या मनात एक वेगळी ऊब निर्माण केली आहे.

  • 9/9

    (सर्व फोटो सौजन्य : आदित्य ठाकरे/इन्स्टाग्राम)

TOPICS
आदित्य ठाकरेAaditya Thackerayमराठी बातम्याMarathi News

Web Title: Mns deepotsav 2025 thackeray siblings diwali photoshoot family traditional look aditya amit svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.