• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. ab de villiers hits fastest odi 150 in south africa world cup win

डि’व्हिलियर्स एक्स्प्रेस…

तुफान फटकेबाजीच्या अनोख्या शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या ए.बी.डी’व्हिलियर्सचा जलवा या सामन्यात पहायला मिळाला. डीव्हिलियर्सने केवळ ६६ चेंडूत १६२ धावांची दमदार खेळी साकारली.

Updated: October 8, 2021 15:18 IST
Follow Us
  • तुफान फटकेबाजीच्या अनोख्या शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या ए.बी.डी'व्हिलियर्सचा जलवा वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात पहायला मिळाला. डीव्हिलियर्सने केवळ ६६ चेंडूत १६२ धावांची दमदार खेळी साकारली.
    1/16

    तुफान फटकेबाजीच्या अनोख्या शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या ए.बी.डी’व्हिलियर्सचा जलवा वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात पहायला मिळाला. डीव्हिलियर्सने केवळ ६६ चेंडूत १६२ धावांची दमदार खेळी साकारली.

  • 2/16

    सामन्याच्या अखेरच्या षटकांमध्ये डीव्हिलियर्सने कॅरेबियन गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले

  • 3/16

    डीव्हिलियर्सने अवघ्या ५२ चेंडूत शतक गाठले

  • 4/16

    त्यानंतरच्या प्रत्येक चेंडूवर डीव्हिलियर्स तुटून पडला आणि संघाला चारशेचा आकडा पार करून दिला.

  • 5/16

    डिव्हिलियर्सला संघातील इतर सहकाऱयांनीही चांगली साथ दिली.

  • 6/16
  • 7/16

    वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डरच्या १० षटकांमध्ये आफ्रिकन फलंदाजांनी तब्बल १०४ धावा कुटल्या.

  • 8/16

    आफ्रिकन संघाने वेस्ट इंडिजसमोर ४०८ धावांचा डोंगर उभारला.

  • 9/16

    डिव्हिलियर्सच्या फटकेबाजीसमोर वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी अक्षरश: शरणागती पत्करली

  • 10/16

    बॅटवर येणाऱया प्रत्येक चेंडूला सीमारेषेबाहेरचा रस्ता दाखवणे जणू हेच लक्ष्य घेऊन डिव्हिलियर्स मैदानात उतरला होता.

  • 11/16

    डिव्हिलियर्सच्या बॅटने निघणाऱया प्रत्येक फटक्यात त्याची अनोखी शैली दडली होती.

  • 12/16
  • 13/16

    डिव्हिलियर्स सर्वात जलद दीडशतकी खेळी साकारणारा खेळाडू ठरला.

  • 14/16

    डिव्हिलियर्सने स्टेडियमच्या कानाकोपऱयात दमदार फटके लगावले.

  • 15/16

    डिव्हिलियर्सचे अभिनंदन करताना ख्रिस गेल.

  • 16/16

Web Title: Ab de villiers hits fastest odi 150 in south africa world cup win

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.