-
राजधानी दिल्लीतील संसद परिसरात असलेल्या स्वागत कक्षाजवळील वातानुकू लन यंत्रणेला रविवारी दुपारी भीषण आग लागली होती. सुटीचा दिवस असल्याने परिसरात फारशी गर्दी नव्हती. कोणतीही जीवितहानी झाल्याचेही वृत्त नाही. (छायाः पीटीआय)
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
संसद परिसरात भीषण आग
Web Title: Massive fire breaks out in parliament complex