बॉलीवूड सेलिब्रेटी शाहिद, करिष्मा, कल्की, नरगिसने लॅक्मि फॅशन विकमध्ये विविध डिझायनर्ससाठी रॅम्प वॉक केला. (छायाः दिलीप कागडा) करिष्मा कपूर डिझायनर ड्रेसमध्ये शोभून दिसत होती. (छायाः दिलीप कागडा) नेहा अगरवाल या डिझायनरसाठी करिष्माने रॅम्पवॉक केला. (छायाः दिलीप कागडा) शाहिद कपूर यावेळी नव्या लूकमध्ये दिसला. (छायाः दिलीप कागडा) शाहिद, अर्जुन कपूर आणि डिझायनर कुणाल रावल. (छायाः दिलीप कागडा) अभिनेत्री नरगिस फाखरीने तिच्या लुकमुळे सर्वांचेच लक्ष्य़ वेधले. तिने डिझायनर सुमित वर्माने डिझायन केलेला लेहेंगा परिधान केला होता. (छायाः दिलीप कागडा) नरगिस फाखरी आणि डिझायनर सुमित वर्मा. (छायाः दिलीप कागडा) कल्की कोचलीनने डिझायनर निशिका लुल्लासाठी रॅम्पवॉक केला. (छायाः दिलीप कागडा) -
निशिका लुल्लासह रॅम्प वॉक करताना शो स्टॉपर कल्की. (छायाः दिलीप कागडा)
-
हुमा कुरेशी तिने परिधान केलेल्या पोशाखात सुंदर दिसत होती. (छायाः दिलीप कागडा)
-
अभिनेता अर्जुन कपूरने लॅक्मे फॅशन विकमध्ये रॅम्प वॉक केला. (छायाः दिलीप कागडा)
लॅक्मे फॅशन विक २०१५: शाहिद, करिष्मा, कल्की, नरगिसचा रॅम्प वॉक
Web Title: Lfw 2015 shahid karisma nargis and kalki walk the ramp