Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. lfw 2015 sophie choudry chitrangada singh shabana azmi nimrat kaur set the ramp on fire

एलएफडब्ल्यू २०१५: सोफी, चित्रांगदा, शबाना आझमी, निमरत कौरची रॅम्पवरील अदा

Updated: October 6, 2021 17:18 IST
Follow Us
    • लॅक्मे फॅशन विकमध्ये पापा डोन्ट प्रिचसाठी सोफी चौधरी शो स्टॉपर होती. (छायाः वरिन्दर चावला)
    • रॅम्पवरील सोफीची अदा.
    • सोफी चौधरीने डिझायनरसह रॅम्पवॉक केला.
    • ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी लाल-सोनेरी रंगाच्या साडीत सुंदर दिसत होत्या.
    • अभिनयाकडून फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात उतरलेल्या मंदिरा बेदीसाठी शबाना आझमी या शो स्टॉपर होत्या.
    • शबाना आझमी आणि मंदिरा बेदी यांनी एकत्र रॅम्प वॉक केला.
    • अभिनेत्री चित्रांगदाने तरुण तिहलानीने डिझाइन केलेला ड्रेस परिधान केला होता.
    • डिझायनर ड्रेसमध्ये चित्रांगदा अधिक खुलून दिसत होती.
    • लंचबॉक्स चित्रपटातील अभिनेत्री निमरत कौर.
    • मून लिट सॅण्ड या कलेक्शनसाठी शिल्पा रेड्डीने डिझायनिंग केले होते.
    • मॉडेल वॉलुशा डिसोजा.
    • वेंडेल रॉडरिक्सचे कलेक्शन परिधान केलेल्या मॉडेल्स.
    • राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता राजकुमार राव.
    • एवलीन शर्मा आणि सचिन जोशी.
    • एवलीन शर्मा आणि सचिन जोशी कॅमे-यास पोज देताना.
    • सिटीलाइट्स चित्रपटातील अभिनेत्री पत्रलेखा.
    • रिया सेन.
    • पूजा बत्रा.
    • मॉडेल कमल सिद्धू मित्रासह कॅमे-यास पोज देताना.
    • अमृता पुरीने रिद्धी मेहराने तयार केलेला गाऊन परिधान केला होता.

Web Title: Lfw 2015 sophie choudry chitrangada singh shabana azmi nimrat kaur set the ramp on fire

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.