लेक लाडकी धोनीची…
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने पहिल्यांदाच त्याची लेख झिवा हिच्याबरोबरची काही छायाचित्रे सोशल प्रसारमाध्यमांवर प्रदर्शित केली. रांची येथील विमानतळावर धोनीने आपल्या लेकीसोबत छायाचित्रे काढली.
Web Title: Ms dhoni makes first appearance with daughter ziva wife sakshi