भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा कॅप्टन कूल नावाने प्रसिद्ध आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आयससीसीच्या महत्वाच्या तिन्ही ट्रॉफी जिंकल्या आहेत. ज्यामध्ये २००७ टी-२०विश्वचषक, २०११ वनडे विश्वचषक आणि २०१३ चॅम्पियन ट्रॉफीचा समावेश आहे. त्याचबरोबर तो सीएसके संघाचा कर्णधार आहे. धोनीने १५ ऑगस्ट २०१९ रोजी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेमधून निवृत्ती घेतली आहे. तो मूळचा रांचीचा असून ७ जुलैला त्याचा वाढदिवस असतो.
India vs Australia Final Match: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या विश्वचषक फायनलसाठी बीसीसीआयने पंतप्रधान मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज…