• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. mumbai indians in to the finals

मुंबई इंडियन्सची अंतिम फेरीत धडक

Updated: October 7, 2021 17:55 IST
Follow Us
  • वानखेडे स्टेडियमवर 'क्वॉलिफायर-१'मध्ये स्वप्नवत कामगिरीचा नजराणा पेश करीत मुंबईने बलाढय़ चेन्नई सुपर किंग्जला २५ धावांनी पराभूत केले आणि आयपीएल ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेच्या अंतिम फेरीत तिसऱ्यांदा स्थान मिळवले आहे. या सामन्याची काही क्षणचित्रे..
    1/26

    वानखेडे स्टेडियमवर ‘क्वॉलिफायर-१’मध्ये स्वप्नवत कामगिरीचा नजराणा पेश करीत मुंबईने बलाढय़ चेन्नई सुपर किंग्जला २५ धावांनी पराभूत केले आणि आयपीएल ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेच्या अंतिम फेरीत तिसऱ्यांदा स्थान मिळवले आहे. या सामन्याची काही क्षणचित्रे..

  • 2/26

    हरभजनची फिरकी जादू

  • 3/26

    हरभजनच्या फिरकीवर धोनी बाद

  • 4/26

    हरभजनचा जल्लोष.

  • 5/26

    मुंबई इंडियन्सच्या सांघिक खेळीचा नजराणा.

  • 6/26

    सामन्याला बॉलीवूड दिग्गज अमिताभ बच्चन आणि मुलगा अभिषेकची उपस्थिती.

  • 7/26

    लसिथ मलिंगाने पहिल्याच षटकात ड्वेन स्मिथला भोपळाही न फोडता तंबूची वाट दाखवली

  • 8/26

    पार्थिव पटेलची फटकेबाजी.

  • 9/26

    सिमन्स सुसाट

  • 10/26

    पोलार्डचा दमदार फटका.

  • 11/26

    सलामीवीर लेंडल सिमन्सच्या धडाकेबाज अर्धशतकाच्या बळावर मुंबई इंडियन्सने ६ बाद १८७ धावांचे आव्हान उभे केले.

  • 12/26

    मलिंगाने २३ धावांत ३ बळी घेतले.

  • 13/26

    हसीचा षटकार.

  • 14/26

    फॅफ डय़ू प्लेसिसने ४५ धावा केल्या.

  • 15/26
  • 16/26

    सुरेश रेनाने २५ धावांची खेळी केली.

  • 17/26

    चेन्नईकडून ड्वेन ब्राव्हो सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ४ षटकांत ४० धावा देत पार्थिव पटेल, रोहित शर्मा व किरॉन पोलार्ड हे तीन महत्त्वाचे फलंदाज बाद केले.

  • 18/26

    धोनी बाद झाल्यानंतर सामन्याची सारी सुत्रे मुंबई इंडियन्सच्या हाती आली.

  • 19/26
  • 20/26
  • 21/26
  • 22/26
  • 23/26
  • 24/26
  • 25/26
  • 26/26
TOPICS
आयपीएल २०२५IPL 2025

Web Title: Mumbai indians in to the finals

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.