• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता सविस्तर
  • लोकसत्ता प्रीमियम
  • Subscribe at Rs 699
  • नरेंद्र मोदी
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. windows 10 download this is how you can upgrade from windows 7 and 8

असे इनस्टॉल करा ‘विंडोज १०’

Updated: October 7, 2021 19:17 IST
Follow Us
  • २९ जुलै रोजी विंडोज १० बाजारात येत आहे. विंडोज ७ आणि ८.१ आवृत्ती वापरणा-या ग्राहकांना नवीन आवृत्ती मोफत डाऊनलोड करता येईल. बघुया नवीन आवृत्ती कशाप्रकारे अपग्रेड करावी..(सौजन्य- मायक्रोसॉफ्ट )
    1/6

    २९ जुलै रोजी विंडोज १० बाजारात येत आहे. विंडोज ७ आणि ८.१ आवृत्ती वापरणा-या ग्राहकांना नवीन आवृत्ती मोफत डाऊनलोड करता येईल. बघुया नवीन आवृत्ती कशाप्रकारे अपग्रेड करावी..(सौजन्य- मायक्रोसॉफ्ट )

  • विंडोज ७ आणि ८.१ आवृत्ती वापरणा-यांना ‘get windows 10 aap’ असा संदेश त्यांच्या मोबाईल, टॅब आणि संगणकावर दिसून येईल. विंडोजचे चिन्ह असलेला संदेश स्क्रिनच्या उजवीकडे खालच्या बाजूला दिसून येईल..(सौजन्य- मायक्रोसॉफ्ट )
  • 2/6

    विंडोज ८ मधून काढून टाकलेला स्टार्ट ‘मेन्यू विंडोज १०’ कार्यान्वित झाल्यावर दिसून येईल….(सौजन्य- मायक्रोसॉफ्ट )

  • विंडोज १० मध्ये अशाप्रकारे कोरटाना दिसून येईल. बनावट आवृत्या वापरणा-यांना विंडोज १० ची सेवा मोफत मिळणार नाही….(सौजन्य- मायक्रोसॉफ्ट )
  • 3/6

    ‘विंडोज ७ होम’ आणि ८.१ आवृत्ती वापरणा-या ग्राहकांना विंडोज १० होम अशी आवृत्ती उपलब्ध होईल. तसेच ज्यांच्याकडे विंडोजची ७ आणि ८.१ ची व्यवसायिक वापरासाठीची आवृत्ती आहे त्यांना ‘विंडोज प्रो १०’ आवृत्ती उपलब्ध होईल….(सौजन्य- मायक्रोसॉफ्ट )

  • तुमचा कंम्युटर ‘ विंडोज १०’ला सामावून घेण्यासाठी पात्र आहे की नाही हे पडताळून पाहा. यासाठी ‘get windows 10’ अॅपचा वापर करु शकता. अॅप अोपन केल्यावर वरच्या बाजूस डाव्या कोप-यामध्ये ‘check your PC is good to go’ असा पर्याय दिसून येईल….(सौजन्य- मायक्रोसॉफ्ट )

Web Title: Windows 0 download this is how you can upgrade from windows 7 and 8

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.