• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. nature photos in mulshi tehsil photos by arvind telkar

पाचूच्या डोंगरातून कोसळत्या धवलधारा…

मुळशी खोऱ्यातील माले हा ताम्हिणीच्या रस्त्यावरील महत्त्वाचा टप्पा. एक रस्ता ताम्हिणी घाटाकडं तर दुसरा लोणावळ्याकडं जातो. मुळशी धरणाला डावी घालून छोटासा घाटरस्ता चढून वर आल्यानंतर खोऱ्यात खाली दिसणारी भातशेती, कौलारू घरं आणि हिरवाईनं नटलेला निसर्ग अप्रतिमच!

Updated: October 8, 2021 13:35 IST
Follow Us
  • मुळशी खोऱ्यातील माले हा ताम्हिणीच्या रस्त्यावरील महत्त्वाचा टप्पा. एक रस्ता ताम्हिणी घाटाकडं तर दुसरा लोणावळ्याकडं जातो. मुळशी धरणाला डावी घालून छोटासा घाटरस्ता चढून वर आल्यानंतर खोऱ्यात खाली दिसणारी भातशेती, कौलारू घरं आणि हिरवाईनं नटलेला निसर्ग अप्रतिमच! जलप्राशन करून तृप्त झालेल्या धरित्रीचा अवर्णनीय आनंदच या हिरवाईच्या रूपानं अंकुरल्याचा भास होतो. संपूर्णपणे नागमोडी रस्त्यानं जात असताना काय पाहू आणि काय नको, असं होऊन जातं. या निसर्गसौंदर्याची सफर घडवली आहे मुक्त पत्रकार अरविंद तेलकर यांनी...
    1/12

    मुळशी खोऱ्यातील माले हा ताम्हिणीच्या रस्त्यावरील महत्त्वाचा टप्पा. एक रस्ता ताम्हिणी घाटाकडं तर दुसरा लोणावळ्याकडं जातो. मुळशी धरणाला डावी घालून छोटासा घाटरस्ता चढून वर आल्यानंतर खोऱ्यात खाली दिसणारी भातशेती, कौलारू घरं आणि हिरवाईनं नटलेला निसर्ग अप्रतिमच! जलप्राशन करून तृप्त झालेल्या धरित्रीचा अवर्णनीय आनंदच या हिरवाईच्या रूपानं अंकुरल्याचा भास होतो. संपूर्णपणे नागमोडी रस्त्यानं जात असताना काय पाहू आणि काय नको, असं होऊन जातं. या निसर्गसौंदर्याची सफर घडवली आहे मुक्त पत्रकार अरविंद तेलकर यांनी…

  • 2/12

    (छायाचित्र – अरविंद तेलकर)

  • 3/12

    (छायाचित्र – अरविंद तेलकर)

  • 4/12

    (छायाचित्र – अरविंद तेलकर)

  • 5/12

    (छायाचित्र – अरविंद तेलकर)

  • 6/12

    (छायाचित्र – अरविंद तेलकर)

  • 7/12

    (छायाचित्र – अरविंद तेलकर)

  • 8/12

    (छायाचित्र – अरविंद तेलकर)

  • 9/12

    (छायाचित्र – अरविंद तेलकर)

  • 10/12

    (छायाचित्र – अरविंद तेलकर)

  • 11/12

    (छायाचित्र – अरविंद तेलकर)

  • 12/12

    (छायाचित्र – अरविंद तेलकर)

TOPICS
निसर्गNatureपर्यावरणEnvironment

Web Title: Nature photos in mulshi tehsil photos by arvind telkar

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.