Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. bajrangi bhaijaan dabangg kick salman khans big eid releases

सलमान खान, ईद आणि सुपरहिट सिनेमे!

गेल्या अनेक वर्षांपासून रमजान ईदला अभिनेता सलमान खानचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचतोच.

Updated: October 7, 2021 07:34 IST
Follow Us
  • गेल्या अनेक वर्षांपासून रमजान ईदला अभिनेता सलमान खानचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचतोच. यावर्षी 'बजरंगी भाईजान' हा चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होतो आहे.
    1/8

    गेल्या अनेक वर्षांपासून रमजान ईदला अभिनेता सलमान खानचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचतोच. यावर्षी ‘बजरंगी भाईजान’ हा चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होतो आहे.

  • 2/8

    २००९ मध्ये सलमान खानचा अभिनय असलेला ‘वॉंटेड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

  • 3/8

    सन २०१० मध्ये सलमान खानचा ‘दबंग’ हा गाजलेला चित्रपट प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर २१.१० कोटींचा गल्ला जमवला होता. या चित्रपटाने एकूण १५५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला.

  • 4/8

    ‘बजरंगी भाईजान’पूर्वी सलमान खानने ‘बॉडीगार्ड’ या चित्रपटातही अभिनेत्री करिना कपूरसोबत काम केले होते. या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर मोठा व्यवसाय केला.

  • 5/8

    ‘एक था टायगर’ हा सलमान खान आणि कतरिना कैफ यांचा अभिनय असलेला चित्रपट २०१२ च्या ईदवेळी प्रदर्शित झाला होता.

  • 6/8

    जॅकलिन फर्नांडिस आणि सलमान खानचा ‘किक’ गेल्यावर्षी २५ जुलैरोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने तब्बल २३१.८५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता.

  • 7/8

    पुढच्या वर्षी ईदच्याचवेळी सलमान खानचा ‘सुलतान’ हा चित्रपट प्रदर्शित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

  • 8/8

    फक्त २०१६ नाही तर २०१७ मध्येही ईदच्या काळात सलमान खानचा दंबग-३ प्रदर्शित होण्याची शक्यताही वर्तविण्यात येते आहे.

TOPICS
सलमान खानSalman Khan

Web Title: Bajrangi bhaijaan dabangg kick salman khans big eid releases

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.