• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. yakub memon body set to arrive in mumbai

फोटो: याकूबला फाशी, मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात

मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी याकुब मेमनला नागपूर मध्यवर्ती कारागृहात गुरूवारी सकाळी फाशी देण्यात आल्यानंतर त्याचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी त्याच्या नातेवाईकांकडे देण्यात आला असून, तो विमानाने मुंबईकडे आणण्यात येत आहे.

Updated: October 6, 2021 18:25 IST
Follow Us
  • याकुबचा मृतदेह असलेले विमान नागपूरहून रवाना झाले असून, दुपारी बाराच्या सुमारास त्याचा मृतदेह मुंबईत आणला जाणार आहे. (छाया- वसंत प्रभू)
    1/10

    याकुबचा मृतदेह असलेले विमान नागपूरहून रवाना झाले असून, दुपारी बाराच्या सुमारास त्याचा मृतदेह मुंबईत आणला जाणार आहे. (छाया- वसंत प्रभू)

  • 2/10

    याचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी त्याच्या नातेवाईकांकडे देण्यात आला असून, तो विमानाने मुंबईकडे आणण्यात येत आहे. (छाया- वसंत प्रभू)

  • 3/10

    मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी याकुब मेमनला नागपूर मध्यवर्ती कारागृहात गुरूवारी सकाळी फाशी देण्यात आली. (छाया- वसंत प्रभू)

  • 4/10

    नागपूर आणि मुंबईमध्ये पोलीसांनी कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवली आहे. (छाया- वसंत प्रभू)

  • 5/10

    याकुबचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात द्यायचा की नाही, यावर अंतिम क्षणापर्यंत स्पष्टता नव्हती. (छाया- वसंत प्रभू)

  • 6/10

    अखेर परिस्थितीचा आढाव घेऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला. (छाया- वसंत प्रभू)

  • 7/10
  • 8/10

    नागपूर विमातळावर ठेवण्यात आलेला कडेकोट बंदोबस्त. (छाया- वसंत प्रभू)

  • 9/10

    नागपूर विमातळावर ठेवण्यात आलेला कडेकोट बंदोबस्त. (छाया- वसंत प्रभू)

  • 10/10
TOPICS
एससीSCनागपूरNagpurयाकूब मेमनYakub Memon

Web Title: Yakub memon body set to arrive in mumbai

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.