नागपूर (Nagpur) हे शहर राज्याची उपराजधानी असून संत्रे (Orange) या फळासाठी हे शहर प्रसिद्ध आहे. राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे आहेत. इथे राज्याचे हिवाळी अधिवेशन होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय रेशीमबाग येथे आहे.
राज्याच्या वनखात्याच्या तिजोरीत ज्या वाघांच्या भरवश्यावर कोट्यावधीचा महसूल गोळा होत आहे, त्याच तिजोरीतून आता खात्याला कोट्यावधी रुपये केवळ नुकसान भरपाईसाठी…
विशेषतः दिघोरी उड्डाणपुलाखाली बॉस्केटबॉल कोर्ट, स्केटिंग रिंग तयार करण्यात आले असून, नरेंद्रनगर उड्डाणपूला खाली देखील युवकांसाठी असे क्रीडांगण तयार केले…