• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-अशी ही बनवाबनवी
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. rajiv gandhi 71st birth anniversary today unseen rare pictures from express archives

राजीव गांधींच्या आठवणींना उजाळा

August 20, 2015 01:00 IST
Follow Us
    • माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या २५ व्या पुण्यतिथीनिमित्त आज देशभरात त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. दिल्लीतील वीरभूमी या त्यांच्या समाधीस्थळी आज सकाळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पुष्प अर्पण केली. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांची काही दुर्मिळ छायाचित्र. (एक्सप्रेस अर्काईव्ह फोटो)
    • (सौजन्य – काँग्रेस ट्विटर पेज)
    • (सौजन्य – काँग्रेस ट्विटर पेज)
    • 1/

      इंदिरा गांधी त्यांची मुले राजीव आणि संजय गांधी यांच्यासोबत. त्यांच्या बाजूला राजीव यांची पत्नी सोनिया गांधी आणि इंदिराजींची नातवंडे प्रियांका आणि राहुल. (एक्सप्रेस अर्काईव्ह फोटो)

    • 2/

      राजीव आणि सोनिया यांच्या विवाहसोहळ्यातील छायाचित्र. (एक्सप्रेस अर्काईव्ह फोटो)

    • 3/

      भारतीय राजकारणातील प्रभावशाली गांधी कुटूंबियांचे दुर्मिळ छायाचित्र. (डावीकडून) राजीव गांधी, सोनिया गांधी, संजय गांधी आणि इंदिरा गांधी. (एक्सप्रेस अर्काईव्ह फोटो)

    • 4/

    • 5/

    • 6/

      इंदिरा गांधी यांच्या अंत्यविधीवेळी राहुलचे सांत्वन करताना राजीव गांधी. (एक्सप्रेस अर्काईव्ह फोटो)

    • ११ नोव्हेंबर १९८४ रोजी इंदिरा गांधी यांचा अस्थिकलश उत्तरप्रदेशातील हिंदोन येथे नेताना दिल्ली विमातळावर राजीव गांधी यांचे टिपलेले छायाचित्र. (एक्सप्रेस अर्काईव्ह फोटो)
    • 7/

    • 8/

      इंदिरा गांधी यांच्या दिल्लीतील समाधीस्थळी श्रद्धांजली वाहण्यासाठी राजीव गांधी आपल्या कुटूंबीयांसमवेत आले असतानाचे १९८६ मधील छायाचित्र. (एक्सप्रेस अर्काईव्ह फोटो)

    • 9/

      १९८३साली क्रिकेट विश्वचषक जिंकलेल्या भारतीय संघाने राजीव गांधी यांची भेट घेतली होती. यावेळी भारतरत्न लता मंगेशकरसुद्धा उपस्थित होत्या. (एक्सप्रेस अर्काईव्ह फोटो)

    • 10/

      भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी. (छाया- एक्सप्रेस फोटो)

    • 11/

    • 12/

      जगविख्यात चित्रकार एम.एफ.हुसेन यांच्यासमवेत राजीव गांधी. (एक्सप्रेस अर्काईव्ह फोटो)

    • 13/

      हिंदी चित्रपट अभिनेते मनोज कुमार राजीव गांधी यांच्याकडून भारत शिल्ड स्विकारताना. (एक्सप्रेस अर्काईव्ह फोटो)

    • स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय राजकारणावर प्रभाव असणारे नेते म्हणून राजीव गांधी यांची ओळख आहे.(एक्सप्रेस अर्काईव्ह फोटो)
    • 14/

      राजीव गांधी यांना महिला राखी बांधतानाचे छायाचित्र. (एक्सप्रेस अर्काईव्ह फोटो)

    • 15/

    • 16/

      राष्ट्रकुल स्पर्धांच्या उद्घाटनावेळी मशाल उंचावताना राजीव गांधी. छायाचित्रात राजीव त्यांच्या बाजुला सुरेश कलमाडी उभे आहेत. (एक्सप्रेस अर्काईव्ह फोटो)

    • 17/

      पंजाबमध्ये सीमारेषेपासूनजवळ असलेल्या हुसैनीवाला येथे सभेला संबोधित करताना राजीव गांधी.(एक्सप्रेस अर्काईव्ह फोटो)

    • 18/

      सोव्हिएत रशियाचे अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्यासमवेत राजीव गांधी. (एक्सप्रेस अर्काईव्ह फोटो)

    • 19/

      सोव्हिएत रशियाचे अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्यासमवेत राजीव गांधी. (एक्सप्रेस अर्काईव्ह फोटो)

    • 20/

      शरद पवार यांची कन्या सुप्रिया हिच्या लग्नासाठी फारुख अब्दुल्ला , चंद्रशेखर आणि राजीव गांधी बारामतीमध्ये आले असतानाचे छायाचित्र. (एक्सप्रेस अर्काईव्ह फोटो)

    • 21/

    • 22/

    • 23/

    • 24/

    • 25/

    • 26/

    • 27/

TOPICS
काँग्रेसCongressफोटो गॅलरीPhoto Galleryराजीव गांधीRajiv Gandhi

Web Title: Rajiv gandhi 71st birth anniversary today unseen rare pictures from express archives

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.