Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. 15 stunning nasa pictures of the universe from

‘नासा’ने ब्रह्मांडाची टिपलेली अफलातून छायाचित्रे

December 16, 2015 01:02 IST
Follow Us
  • नासाच्या अपोलो-१७ टीमने पृथ्वीचे टिपलेले पुर्णाकृती छायाचित्र. (छाया सौजन्य- नासा)
    1/

    नासाच्या अपोलो-१७ टीमने पृथ्वीचे टिपलेले पुर्णाकृती छायाचित्र. (छाया सौजन्य- नासा)

  • ७ जुलै २०१५ रोजी टिपलेले ब्लॅक होलचे छायाचित्र. (छाया सौजन्य- नासा)
  • 2/

    नासाच्या वैज्ञानिकांनी 'प्रिन्सिपल कम्पोनन्ट अॅनालिसिस' या तंत्राच्या सहाय्याने प्लुटो ग्रहाच्या पृष्ठभागावरील रंगामधील सूक्ष्म फरक दाखविणारे टिपलेले छायाचित्र. (छाया सौजन्य- नासा)

  • फिंगरप्रिंटस ऑफ वॉटर ऑन सँड: नासामधील अंतराळवीर केजील लिंडग्रेन यांनी आंतराष्ट्रीय अंतराळ केंद्रातून टिपलेले छायाचित्र. (छाया सौजन्य- नासा)
  • 3/

  • उत्तर-पश्चिम ऑस्ट्रेलियाचे अंतराळातून टिपलेले छायाचित्र. (छाया सौजन्य- नासा)
  • 4/

    स्पेसवॉक सेल्फी: नासाच्या एक्सपेडिशन ४५ चे कमांडर स्कॉट केली यांनी स्पेसवॉकदरम्यान टिपलेले हे छायाचित्र. (छाया सौजन्य- नासा)

  • 5/

    प्लुटो टाईम मोझॅक: नासाच्या सोशल मिडिया मोहिमेदरम्यान प्लुटोची अनेक छायाचित्रे एकत्र करून तयार करण्यात आलेली कलाकृती. (छाया सौजन्य- नासा)

  • 6/

    फ्लोरिडातून अंतराळात सोडण्यात आलेल्या एसटीएस-४१जी स्पेस शटलच्या प्रक्षेपणाच्यावेळचे छायाचित्र. (छाया सौजन्य- नासा)

  • 7/

    सुर्याच्या वरच्या भागात असणाऱ्या कोरोनल होलचे छायाचित्र. (छाया सौजन्य- नासा)

  • 8/

    आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रातून शुक्र ग्रहाचे टिपलेले छायाचित्र. (छाया सौजन्य- नासा)

  • 9/

    आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रातून टिपलेले ऑस्ट्रेलियन खंडाचे छायाचित्र. (छाया सौजन्य- नासा)

  • 10/

    नासाच्या हबल या दुर्बिणीतून स्फोट झाल्यानंतर ताऱ्यांच्या उरलेल्या अवशेषांपासून तयार झालेल्या व्हेईल नेब्युलाचे टिपलेले छायाचित्र. (छाया सौजन्य- नासा)

  • 11/

    आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रातून टिपलेले कॅरेबियन समुद्राचे दृश्य. (छाया सौजन्य- नासा)

  • 12/

    नाईट शायनिंग क्लाऊडस: नासाच्या उपग्रहातून आर्क्टिक खंडातील बर्फाळ प्रदेशात प्रकाश छटांचे टिपलेले छायाचित्र. (छाया सौजन्य- नासा)

TOPICS
अंतरिक्षSpace

Web Title: 15 stunning nasa pictures of the universe from

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.