scorecardresearch

Vikram 1 rocket launch by Skyroot Aerospace at Sriharikota | India first private orbital rocket Skyroot Vikram 1 liftoff | श्रीहरीकोटातून विक्रम १ रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण | स्कायरूट एरोस्पेसचे पहिले खाजगी ऑर्बिटल रॉकेट विक्रम १
भारताची अंतराळात ऐतिहासिक झेप! स्कायरूटच्या ‘विक्रम-१’ने रचला इतिहास; देशातील पहिल्या खासगी कंपनीकडून उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण

Vikram 1 Rocket Launch updates: भारताच्या अंतराळ क्षेत्रासाठी आजचा दिवस सुवर्णअक्षरांनी लिहिला जाणारा ठरला आहे. हैदराबादच्या ‘स्कायरूट एरोस्पेस’ कंपनीने श्रीहरीकोटा…

Elon Musk SpaceX cosmic capitalism editorial | Space colonization global laws regulation update | Space debris military threats orbit satellite | International space treaty United Nations outer space
अंतरिक्ष वसाहतवादावर कायद्यांचा वचक हवाच!

काही नैसर्गिक संसाधने कोणत्याही एका देशाच्या मालकीची नसतात, तर ती संपूर्ण मानवजातीची आहेत, असे मानले जाते. पण खासगी क्षेत्राला प्रोत्साहन…

prada
7 Photos
प्राडा अंतराळयानाच्या दुनियेत: हाय-टेक फॅशन ब्रँडने आणले अंतराळवीरांसाठीचे ‘स्पेस वेअर’

प्राडाने ह्यूस्टनस्थित एरोस्पेस कंपनी ॲक्सिअम स्पेससोबतच्या एका अभूतपूर्व भागीदारीद्वारे स्टाईल आणि फॅशनला रनवेवरून प्रत्यक्ष एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये आणले आहे. याबद्दल आपल्याला…

Moon South Pole water ice
Moon South Pole Water Ice: चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आढळला बर्फ! इस्रोच्या चांद्रयान – २ मोहिमेमुळे इस्रोच्या शास्त्रज्ञांना कोणते पुरावे मिळाले?

चंद्राच्या पृष्ठभागावर असलेल्या एका थंड विवरात (गोलाकार खड्ड्यात) बर्फ असल्याचा पुरावा भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोच्या हाती लागला आहे.

SpaceX IPO filing SEC financial disclosure | Elon Musk net worth trillionaire SpaceX debt | स्पेसएक्स कंपनीचा ऐतिहासिक आयपीओ आणि ५ लाख कोटी कर्ज | एलॉन मस्क स्पेसएक्स कंपनी तोटा आजची बातमी
Elon Musk: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांच्यावर ५ लाख कोटी रुपयांचे कर्ज; तोट्यात असूनही ‘SpaceX’ चा आयपीओ लवकरच बाजारात!

Elon Musk SpaceX IPO: स्टारलिंक इंटरनेट आणि एआय (AI) क्षेत्रातील वाढत्या खर्चामुळे कंपनीचा तोटा वाढला असला, तरी या आयपीओमुळे मस्क…

NASA Artemis II moon mission splashdown in Pacific Ocean | आर्टेमिस २ चंद्र मोहिमेचे पॅसिफिक महासागरात लँडिंग | Orion spacecraft returning from Moon mission 2026 | नासाच्या ओरियन अंतराळयानाचे पृथ्वीवर यशस्वी आगमन
NASA Artemis II Moon Mission Splashdown: ऐतिहासिक ‘आर्टेमिस २’ मोहीम फत्ते! १० दिवसांच्या चंद्र प्रवासानंतर ४ अंतराळवीर सुखरूप परतले

Artemis II Moon Mission successfully completes : नासाची ऐतिहासिक ‘आर्टेमिस २’ ही चंद्र मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. १० दिवसांच्या…

Astronaut Shubhanshu Shukla Gaganyaan mission update, ISRO human spaceflight 2027 timeline, Challenges of Mission Gaganyaan,
‘मानवी अवकाशमोहीम सुरू ठेवणे आवश्यक’

‘भारताने मानवी अवकाशमोहिमेत गुंतागुंत आणि अनपेक्षित आव्हाने असूनही ती सुरू ठेवली पाहिजे.’ अशी अपेक्षा अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी…

radio galaxy discovery,GMRT telescope research,black hole activation evidence,giant radio galaxy J1007 3540,massive radio galaxy study,cosmic jet structures,galactic evolution research,long radio galaxy characteristics,international astrophysics collaboration,
आश्चर्यकारक… सुमारे दहा कोटी वर्षांच्या शांततेनंतर पुनर्जीवित झालेल्या महाकाय कृष्णविवराचा शोध… काय आहे संशोधन?

अद्ययावत जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपच्या साहाय्याने एका महाकाय रेडिओ दीर्घिकेचा शोध राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्राचा सहभाग असलेल्या आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या गटाने…

Malin 1 giant galaxy swallowing smaller galaxies new discovery by Pune astronomers
Malin 1 Galaxy Discovery: आश्चर्यकारक…छोट्या दीर्घिकांना गिळंकृत करणाऱ्या महाकाय दीर्घिकेचा शोध; काय आहे महत्त्व?

New Discovery: अवकाशातील छोट्या दीर्घिकांना गिळंकृत करणाऱ्या ‘मालिन १’ या महाकाय दीर्घिकेचा शोध खगोलशास्त्रज्ञांनी लावला आहे.

Astronomy events in 2026 super moon eclipses and meteor showers in India
नववर्षात अवकाश नवलाई….खगोलप्रेमींसाठी वर्षभर घडामोडींची पर्वणी

नववर्षात अवकाश नवलाई राहणार असून खगोलप्रेमींसाठी वर्षभर अनोख्या व आकर्षक घडामोडींची पर्वणी लाभणार आहे, अशी माहिती विश्वभारती केंद्राचे प्रमुख प्रभाकर…

Sundar Pichai On Google Space Data Centers Plan
Sundar Pichai: सुंदर पिचाईंनी सांगितली अंतराळात डेटा सेंटर्स उभारण्याची गुगलची महत्त्वाकांक्षा

Sundar Pichai On Google Space Data Centers Plan: सुंदर पिचाई यांच्यापूर्वी एलॉन मस्क यांनी नोव्हेंबर २०२५ मध्ये घोषणा केली होती…

संबंधित बातम्या