• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. valentines day gifting ideas for your loved ones

‘व्हॅलेंटाईन डे’ला कोणतं गिफ्ट देऊ?

यंदा जरा हटके पद्धतीने व्हॅलेंटाईन डे साजरा करा..या आकर्षक भेटवस्तू देऊन.

February 11, 2016 09:52 IST
Follow Us
  • 'व्हॅलेंटाईन डे'ला आपल्या प्रिय व्यक्तीसाठी काय करायचे? याचे नियोजन ६० टक्क्याहून अधिक जण अगदी शेवटच्या मिनिटाला करतात. तुम्ही पण या ६० टक्क्यांपैकीच आहात का? असाल, तर यंदा जरा हटके पद्धतीने व्हॅलेंटाईन डे साजरा करा..या आकर्षक भेटवस्तू देऊन.
    1/

    'व्हॅलेंटाईन डे'ला आपल्या प्रिय व्यक्तीसाठी काय करायचे? याचे नियोजन ६० टक्क्याहून अधिक जण अगदी शेवटच्या मिनिटाला करतात. तुम्ही पण या ६० टक्क्यांपैकीच आहात का? असाल, तर यंदा जरा हटके पद्धतीने व्हॅलेंटाईन डे साजरा करा..या आकर्षक भेटवस्तू देऊन.

  • 2/

    आकर्षक आणि मनमोहक अशा दागिन्यांची निवड आपण भेट म्हणून करु शकतो.

  • 3/

    हृदयाच्या आकाराचे रोमँटिक लॉकेट 'व्हॅलेंटाईन डे'साठी आकर्षणाचा विषय असतो.

  • 4/

    डिझायनर निशा नागपालने डिझाइन केलेला सुंदर लाल रंगाच्या गाऊनचीही निवडू भेट म्हणून करता येईल.

  • 5/

    हातमागाने तयार केलेले कपडे आणि दागिन्यांना महिलांची पसंती असते. अशा भेट वस्तू आपण आपल्या जोडीदाराला भेट म्हणून देऊ शकता.

  • 6/

    लाल रंगांचे बेड कव्हर, आकर्षक रंगांच्या उशा, ब्लँकेट,शाल अशा काही अनोख्या भेट वस्तूंना प्राधान्य देता येईल.

  • 7/

    बाजीराव-मस्तानी अंदाजातील दागिने तुमच्या जोडीदाराला नक्कीच आवडतील.

  • 8/

    व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने कॅसिओ कंपनीने पुरुष व महिला काही खास मनगटी घड्याळ तयार केली आहेत. व्हॅलेंटाईन भेट म्हणून ही घड्याळं देऊन आपण आपल्या जोडीदाराला खुश करू शकता.

  • 9/

    'कपल स्पा' ही 'व्हॅलेंटाईन-डे' स्पेशल सुविधा सध्या अनेक स्पा सेंटरने सुरू केली आहे. त्यामुळे आपल्या जोडीदाराला 'कपल-स्पा' ऑफर करून एक आगळेवेगळे गिफ्ट देता येईल.

  • 10/

    फॅशनेबल स्कार्फहा सुद्धा चांगला पर्याय ठरू शकतो.

  • 11/

    खास 'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्ताने बाजारात आकर्षक रंगांच्या हार्डडिस्क देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याचाही एक उत्तम भेटवस्तू म्हणून विचार केला जाऊ शकतो.

TOPICS
व्हॅलेंटाईन डे २०२५Valentine Day 2025

Web Title: Valentines day gifting ideas for your loved ones

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.