• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. elephant belongs to rambo circus created a panic situation in bhosari

भोसरीत सर्कशीतील हत्तीचा धुमाकूळ

वार्ता गावभर पसरल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली.

September 8, 2016 11:40 IST
Follow Us
  • भोसरीत सुरू असलेल्या ‘रॅम्बो सर्कशी’तील हत्तीला आंघोळीसाठी मोकळ्या मैदानात आणले असता, तो अचानक बिथरला. (छाया - राजेश स्टिफन)
    1/

    भोसरीत सुरू असलेल्या ‘रॅम्बो सर्कशी’तील हत्तीला आंघोळीसाठी मोकळ्या मैदानात आणले असता, तो अचानक बिथरला. (छाया – राजेश स्टिफन)

  • 2/

    हत्ती उडय़ा मारू लागला आणि इकडे-तिकडे सुसाट पळू लागला. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली. (छाया – राजेश स्टिफन)

  • 3/

    जवळपास साडेतीन ते चार तास हत्तीचा धुमाकूळ सुरू होता. (छाया – राजेश स्टिफन)

  • 4/

    हत्ती बिथरल्याने रस्त्यावरील पथारीवाले, विक्रेते तसेच नागरिक पळापळ करू लागले. हत्ती मागे व नागरिक पुढे पळत असल्याचे चित्र दिसत होते. (छाया – राजेश स्टिफन)

  • 5/

    हत्तीचा गोंधळ साडेतीन ते चार तास सुरू होता. सुदैवाने या सगळ्या गोंधळात कोणतीही हानी झाली नाही. (छाया – राजेश स्टिफन)

  • 6/

    हत्ती मैदानातून रस्ता ओलांडून उड्डाणपुलाखाली असलेल्या जागेत गेला. हत्ती पिसाळला, अशी वार्ता गावभर पसरल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली. (छाया – राजेश स्टिफन)

  • 7/

    उड्डाणपुलावरून जाणारे वाहनस्वारही थांबून हा गोंधळ पाहात होते. (छाया – राजेश स्टिफन)

  • 8/

    माहुतासह सर्कशीतील कर्मचाऱ्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांना यश आल्याने हत्ती नियंत्रणात आला आणि सर्वानी सुटकेचा निश्वास सोडला. (छाया – राजेश स्टिफन)

Web Title: Elephant belongs to rambo circus created a panic situation in bhosari

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.