• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • जिंकलो रे!
  • QUIZ-अशी ही बनवाबनवी
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. paris air show 2017 some stunning flying machines

Paris Air Show 2017 ‘हवाहवाई’!

June 20, 2017 13:01 IST
Follow Us
  • विमान प्रवासामुळे जग अतिशय जवळ आले. विमान निर्मितीबरोबरच विमानाच्या तंत्रज्ञानातदेखील काळानुरूप बदल झाले. हल्लीची विमाने अनेक सुखसोयींनी युक्त असतात. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे विमान प्रवासदेखील अधिक सुरक्षित झाला आहे. नागरी तसेच सामानाच्या वाहतुकीबरोबर नैसर्गिक आपत्ती आणि युद्धासारख्या कठीण प्रसंगी विमान महत्वाची भूमिका बजावते. ५२ व्या 'पॅरिस एअर शो'मध्ये सहभागी झालेल्या काही विमानांची ही झलक...
    1/

    विमान प्रवासामुळे जग अतिशय जवळ आले. विमान निर्मितीबरोबरच विमानाच्या तंत्रज्ञानातदेखील काळानुरूप बदल झाले. हल्लीची विमाने अनेक सुखसोयींनी युक्त असतात. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे विमान प्रवासदेखील अधिक सुरक्षित झाला आहे. नागरी तसेच सामानाच्या वाहतुकीबरोबर नैसर्गिक आपत्ती आणि युद्धासारख्या कठीण प्रसंगी विमान महत्वाची भूमिका बजावते. ५२ व्या 'पॅरिस एअर शो'मध्ये सहभागी झालेल्या काही विमानांची ही झलक…

  • 2/

    कर्मचारी 'Boeing 737 MAX' विमान प्रदर्शनाच्या ठिकाणी वाहून नेताना दिसत आहेत. (रॉयटर्स)

  • 3/

    जपानच्या 'Maritime Self-Defense Forces P-1 Submarine-Hunting Aircraft' समोरून एक व्यक्ती सायकलसोबत जाताना या छायाचित्रात दिसत आहे. (असोसिएटड प्रेस)

  • 4/

    ५२व्या 'पॅरिस एअर शो'च्या उद्घाटनापूर्वी 'Airbus A400M Atlas' या लष्करी विमानाने हवेत झेप घेऊन आपल्या शक्तिचे प्रदर्शन केले. (रॉयटर्स)

  • 5/

    Embraer E195-E2 : या विमानाची एक झलक. ब्राझिलच्या 'एंब्रार' या कंपनीने हे विमान बनविले आहे. (असोसिएटड प्रेस)

  • 6/

    Lightning 162 Fighter : एअर शोच्या उद्घाटनाच्या दोन दिवस आधी आकाशात झेपावून या विमानाने आपली क्षमता सिद्ध केली. (रॉयटर्स)

  • 7/

  • 8/

    Dassault Rafale Fighter : एअर शोच्या उद्घाटनाच्या दोन दिवस आधी आकाशात झेपावलेल्या विमानांमध्ये या विमानाचादेखील समावेश होता. (रॉयटर्स)

  • 9/

    कर्मचारी प्रदर्शनाच्या ठिकाणी नियोजित जागेवर 'Diamond DA42 MPP' विमान वाहून नेताना या छायाचित्रात दिसत आहेत. (रॉयटर्स)

  • 10/

    प्रेक्षक Mitschubishi Regional Jet विमान न्याहाळताना. Mitschubishi Regional Jet हे जपानचे नागरी वाहतूक विमान आहे. (रॉयटर्स)

  • 11/

    ५२ व्या 'पॅरिस एअर शो'मध्ये विविध प्रकारची विमाने प्रदर्शनार्थ ठेवण्यात आली आहेत. (रॉयटर्स)

  • 12/

    Embraer KC-390 : जेट पॉवर आणि दोन इंजिन असलेले मध्यम आकाराचे हे विमान लष्करी वाहतुकीसाठी वापरण्यात येते. आकाशात झेपावण्यापूर्वी टिपण्यात आलेले Embraer KC-390 चे छायाचित्र. (रॉयटर्स)

  • 13/

    Wing Loong II Drone : हे चीनचे चालकरहित विमान आहे. प्रदर्शनाच्या ठिकाणी उपस्थित असलेले काहीजण या विमानाला न्याहाळत आहेत. (असोसिएटेड प्रेस)

  • 14/

    दोन 'Patrouille de France Alphajet' विमानं आकाशात उड्डाण करत आहेत, तर 'Dassault Falcon 2000LXS' जमिनीवर उभे आहे. (रॉयटर्स)

  • 15/

    Airbus A380 : इंधनाची कमी खपत हे या विमानाचे वैशिष्ट्य आहे. (रॉयटर्स)

  • 16/

    Electrical UAV ORCA : प्रदर्शनाच्या ठिकाणी मांडण्यात आलेल्या या विमानावर शेवटचा हात फिरवताना एक कर्माचारी दिसत आहे. (रॉयटर्स)

  • 17/

    Leonardo M-346FA : युध्दात शत्रूवर हल्ला करण्यासाठी वापरात येणारे लढाऊ विमान. (रॉयटर्स)

Web Title: Paris air show 2017 some stunning flying machines

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.