• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • जिंकलो रे!
  • QUIZ-अशी ही बनवाबनवी
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. republic day 2018 parade ends with stunning air show

Republic Day 2018: राजपथावर हवाई दलाच्या सामर्थ्याचे दर्शन

Updated: September 10, 2021 14:20 IST
Follow Us
  • भारताचा ६९ वा प्रजासत्ताक दिन देशभरात उत्साहात साजरा होतो आहे. याच दिवशी भारताने संविधानाचा स्वीकार केला आणि जगातील सगळ्यात मोठा लोकशाही असलेला देश म्हणून भारत नावारुपाला आला. (छाया सौजन्य- दूरदर्शन)
    1/8

    भारताचा ६९ वा प्रजासत्ताक दिन देशभरात उत्साहात साजरा होतो आहे. याच दिवशी भारताने संविधानाचा स्वीकार केला आणि जगातील सगळ्यात मोठा लोकशाही असलेला देश म्हणून भारत नावारुपाला आला. (छाया सौजन्य- दूरदर्शन)

  • 2/8

    राजपथावर भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांनी संचलन केले. देशाचे लष्करी सामर्थ्य, संस्कृती आणि विविधतेचे दर्शन आज प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील राजपथावर घडले. (छाया सौजन्य- दूरदर्शन)

  • 3/8

    या संचलनात हवाई दलाच्या थक्क करणाऱ्या कसरती पाहायला मिळाल्या. भारतीय हवाई दलाचे लढाऊ हेलिकॉप्टर रुद्र पहिल्यांदाच या संचनलात दिसले. (छाया सौजन्य- दूरदर्शन)

  • 4/8

    हवाई दलातर्फे करण्यात आलेल्या संचलनात २१ लढाऊ विमाने, १२ हेलिकॉप्टर आणि ५ ट्रान्सपोर्टर सहभागी झाले. (छाया सौजन्य- दूरदर्शन)

  • 5/8

    या संचलनात आसियानच्या झेंड्यासह एक Mi- 17 V5 हे विमानंही सहभागी झाले. (छाया सौजन्य- दूरदर्शन)

  • 6/8

    १९ ते ३० जानेवारीदरम्यान आसियान संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. या समारंभात १० आसियान देशांचे राष्ट्राध्यक्ष सहभागी होणार आहेत. (छाया सौजन्य- दूरदर्शन)

  • 7/8

    वायूदलाच्या 38 लढाऊ विमानांचा सहभाग (छाया सौजन्य- दूरदर्शन)

  • 8/8

    परेडच्या शेवटी भारतीय वायूदलाच्या कसरती (छाया सौजन्य- दूरदर्शन)

Web Title: Republic day 2018 parade ends with stunning air show

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.