-

देशभरात ६९ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत असून दिल्लीतील राजपथावर संचलन पार पडले.
-
महाराष्ट्रानं शिवराज्याभिषेक सोहळ्याचा चित्ररथ साकारला होता. चित्ररथाच्या सुरुवातीला किल्ल्याची प्रतिकृती होती त्यावर मधोमध शिवरायांची अश्वारुढ प्रतिकृती दर्शवण्यात आली.
या संचलनात १४ राज्यांचे चित्ररथ सहभागी झाले होते. (कर्नाटक चित्ररथ) याव्यतिरिक्त केंद्र सरकारच्या ७ खात्यांचे आणि भारत-आशिआन राष्ट्रांचे संबंध दाखवणारे २ चित्ररथ असे एकूण २३ चित्ररथ होते. (केरळ चित्ररथ ) जम्मू काश्मीर चित्ररथ मध्य प्रदेश चित्ररथ त्रिपुरा चित्ररथ उत्तराखंड चित्ररथ पंजाब चित्ररथ लक्षद्विप चित्ररथ गुजरात चित्ररथ
राजपथावर दिसली विविधतेत एकता
Web Title: Republic day 2018 parade maharashtra tableau and diffrent state tableau