• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • जिंकलो रे!
  • QUIZ-अशी ही बनवाबनवी
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. spacex launches world most powerful rocket falcon heavy photos

फाल्कन हेवीची ‘वजनदार’ झेप

अवकाश क्षेत्रातील महत्त्वाचे पाऊल

Updated: September 10, 2021 14:20 IST
Follow Us
  • अमेरिकेच्या स्पेसएक्स SpaceX कंपनीने बुधवारी जगातील सर्वाधिक ताकदीच्या ‘स्पेस एक्स फाल्कन हेवी’ SpaceX Falcon Heavy या रॉकेटचे प्रक्षेपण केले.
    1/5

    अमेरिकेच्या स्पेसएक्स SpaceX कंपनीने बुधवारी जगातील सर्वाधिक ताकदीच्या ‘स्पेस एक्स फाल्कन हेवी’ SpaceX Falcon Heavy या रॉकेटचे प्रक्षेपण केले.

  • 2/5

    फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटर येथील नासाच्या ऐतिहासिक प्रक्षेपण केंद्रातून ‘फाल्कन’ अवकाशात झेपावले.

  • या रॉकेटसोबत एलन मस्कची स्पोर्ट्स कारही अवकाशात पाठवण्यात आली आहे. अवकाश क्षेत्रातील ही येत्या काळातील आव्हाने असतील.
  • ‘फाल्कन’ ६३.८ टन वजनांचे रॉकेट असून, हे वजन जवळपास दोन अंतराळ यानांच्या बरोबरीचे आहे. २३० फूट लांबीच्या या रॉकेटमध्ये २७ मर्लिन इंजिन लावण्यात आले आहेत.
  • 3/5

    भविष्यात या रॉकेटच्या सहाय्याने मानवाला चंद्र आणि मंगळावर पाठवता येणार असल्याचा दावा या कंपनीकडून करण्यात येत आहे.

Web Title: Spacex launches world most powerful rocket falcon heavy photos

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.