• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • जिंकलो रे!
  • QUIZ-अशी ही बनवाबनवी
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. canadian pm justin trudeau visits taj mahal sabarmati ashram

जसा देश तसा वेश

Updated: September 10, 2021 14:20 IST
Follow Us
  • कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो हे १७ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी या काळात भारत दौऱ्यावर आहेत.
    1/7

    कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो हे १७ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी या काळात भारत दौऱ्यावर आहेत.

  • जस्टीन ट्रुडो यांनी सहकुटुंब गुजरातमधल्या साबरमती आश्रमाला भेट दिली.
  • 2/7

    जस्ट्रीन ट्रुडो यांची पत्नी सोफी चरख्याविषयी अधिक समजून घेत होत्या. (छाया सौजन्य – ANI)

  • जस्टीन ट्रुडो आणि त्यांचे कुटुंबिय पारंपारिक भारतीय पेहरावात दिसले. (छाया सौजन्य- ANI)
  • 3/7

    भारत दौऱ्यात जस्टीन ट्रुडो सहकुटुंबासह नवी दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, आग्रा, अमृतसर या शहरांना भेट देणार आहेत.

  • रविवारी ट्रुडो यांनी ताजमहालला भेट दिली. (छाया सौजन्य – AP)
  • ताजमहालच्या सौंदर्याची भुरळ ट्रुडो यांना पडली, यावेळी जगातल्या सुंदर वास्तूपैकी ताजमहाल एक असल्याचं त्यांनी म्हटलं. (छाया सौजन्य – AP)

Web Title: Canadian pm justin trudeau visits taj mahal sabarmati ashram

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.