• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • जिंकलो रे!
  • QUIZ-अशी ही बनवाबनवी
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. ramnavmi shirdi saibaba tempal rangoli attraction celebration

रामनवमीनिमित्त सजली शिर्डी

रांगोळ्यांचा उत्तम अविष्कार

Updated: September 10, 2021 14:19 IST
Follow Us
  • लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी येथे रामनवमीनिमित्त उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यादरम्यान मंदिराच्या आवारात साईबाबांच्या रांगोळ्या रेखाटण्यात आल्या आहेत.
    1/5

    लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी येथे रामनवमीनिमित्त उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यादरम्यान मंदिराच्या आवारात साईबाबांच्या रांगोळ्या रेखाटण्यात आल्या आहेत.

  • 2/5

    पुण्याच्या साई आर्टसच्या कलाकारांनी या रांगोळ्या रेखाटल्या असून त्यातील रंगसंगतीही उत्तम झाली आहे.

  • 3/5

    केवळ काळ्या आणि पांढऱ्या रांगोळीचा वापर करत रेखाटलेला साईबाबांच्या आयुष्यातील प्रसंग खूपच नेमका झाला आहे. यातील व्यक्तिरेखा आणि इतर गोष्टी हुबेहुब रेखाटल्या आहेत.

  • 4/5

    रामनवमीनिमित्त मंदिराची केलेली सजावट लक्षवेधी ठरत आहे, यानिमित्ताने कलेचा अविष्कार सादर झाला आहे.

  • 5/5

    साईभक्त साईबाबांच्या दर्शनाबरोबरच पुण्याच्या कलाकारांनी केलेल्या या कलाकृती पाहण्यासाठीही मोठी गर्दी करत असल्याचे चित्र आहे.

Web Title: Ramnavmi shirdi saibaba tempal rangoli attraction celebration

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.