-

मुंबईमधील ओंकार १९७३ वरळी येथे शनिवारी (१६ मार्च रोजी) व्हिंटेज गाड्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. (सर्व फोटो: गणेश शिर्सेकर)
-
या प्रदर्शनामध्ये १४० व्हिंटेज गाड्या मुंबईकरांना पाहायला मिळाल्या.
-
अनेकांनी गाड्या पाहण्याबरोबरच त्यांचे फोटो काढण्याची हौस पूर्ण घेतली.
-
या प्रदर्शनला मुंबईकरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
-
प्रदर्शनामध्ये मर्सिडीज, बीएमडब्यू या कंपन्यांच्या व्हिंटेज गाड्याही होत्या
-
चारचाकी गाड्यांबरोबर जुन्या ७८ दुचाकी गाड्याही या प्रदर्शनात पहायला मिळाल्या.
-
अनेकजण या गाड्यांबरोबर सेल्फी काढत होते.
जुनं ते सोनं… मुंबईकरांनी पाहिला व्हिंटेज कार्सचा ‘कार’नामा
प्रदर्शनामध्ये १४० व्हिंटेज गाड्या मुंबईकरांना पाहायला मिळाल्या
Web Title: Annual vintage and classic car festival in mumbai