-

काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या धैर्यशील कदम यांचा कराड उत्तर मतदारसंघातून पराभव झाला आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या हर्षवर्धन पाटील यांचा इंदापूर मतदारसंघात पराभव झाला आहे. भाजपच्या भरत गावित यांचा नवापूर मतदारसंघातून पराभव झाला आहे. भाजपमध्ये आलेल्या रमेश आडसकर यांचा माजलगावमधून पराभव झाला आहे. वंचित बहुजन आघाडीमधून भाजपमध्ये आलेल्या गोपिचंद पडळकर यांचा बारामती मतदारसंघात पराभव झाला आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या गोपालदास अग्रवाल यांचा गोंदिया मतदारसंघात पराभव झाला आहे. वैभव पिचड यांचा अकोले मतदारसंघात पराभव झाला आहे.
भाजपात गेले अन् अपयशी ठरले
Web Title: Maharashtra assembly elections 2019 bjp candidates loosed election ssj