
कडेगाव पलूस मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे विश्वजीत कदम हे २१६ कोटी रुपयांचे मालक आहेत. समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी हे २०९ कोटींचे मालक आहेत. भाजपाचे निवडून आलेले आमदार पराग शाह यांची एकूण संपत्ती ५०० कोटी रुपये आहे. काँग्रेस पक्षातील संजय जगताप पुरंदरे यांची संपत्ती २४५ कोटी रुपये आहे. मलबार हिल मतदारसंघातून निवडून आलेले मंगल प्रभात लोढा यांच्याकडे ४४१ कोटीची संपत्ती आहे.
Photo : जाणून घ्या महाराष्ट्रातील श्रीमंत आमदार!
Web Title: Richest mla maharashtra assembly election 2019 ssj