
राज्याच्या राजकारणामध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सतत चर्चेत असणारे नाव म्हणजे शिवसेनेचे खासदार संजय राऊत. (सौजन्य- फेसबुक) -
संजय राऊत हे शिवसेनेचे मुखपत्र दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक आहेत. (सौजन्य- फेसबुक)
पण संजय राऊत यांच्या करिअरची सुरूवात राजकारणातून नाही तर पत्रकारितेतून झाली होती. लोकप्रभा साप्ताहिक ते खासदार असा त्यांचा प्रवास आहे. (सौजन्य- फेसबुक) १९८९ रोजी सामना सुरु झाला आणि संजय राऊत १९९३ मध्ये सामनाच्या कार्यकारी संपादक पदावर रुजू झाले. (सौजन्य- फेसबुक) सामनामध्ये आल्यानंतर संजय राऊत बाळासाहेब ठाकरेंच्या स्टाईलने लिहू लागले. (सौजन्य- फेसबुक) -
बाळासाहेबांशी बोलल्यानंतर त्यावरून ते लेख लिहित असत. (सौजन्य- फेसबुक)
बाळासाहेब ठाकरेंची फटकेबाजी मारणारी अशी मार्मिक शैली होती. ती राऊत यांनी तंतोतंत आत्मसात केली. (सौजन्य- फेसबुक) -
बाळासाहेब बोलतात तसं संजय राऊत लिहितात की राऊत लिहितात तसं बाळासाहेब बोलतात असा प्रश्न अनेक वाचकांना पडायचा. (सौजन्य- फेसबुक)
-
संजय राऊत यांनी बाळासाहेबांवर चांगली छाप पाडली होती. त्यांच्या कामामुळे अर्थातच बाळासाहेबांना ते आवडायचे. (सौजन्य- फेसबुक)
-
संजय राऊत यांचे कधी न पाहिलेले फोटो!
पाहा फोटो
Web Title: Sanjay raut unseen photos avb