
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. शिवसेना नेते सुधीरभाऊ जोशी आंघोळ करताना. त्यांच्या समवेत गप्पा मारताना बाळासाहेब. 'जाणता राजा'च्या प्रयोगाच्यावेळी शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांच्यासमवेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. शिवसेना नेते सुभाष देसाई, मनोहर जोशींसोबत कॅरमबोर्ड खेळताना बाळासाहेब ठाकरे. महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत बाळासाहेब ठाकरे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. आशा भोसले, बाळ ठाकरे, प्रकाश मेहरा. बाळासाहेबांसह फारुक अब्दुल्ला १९९३ साली शिवसेना-भाजप युती झाली त्यावेळी टिपलेला क्षण. यात प्रमोद महाजन, बाळासाहेब, लालकृष्ण अडवाणी आणि मनोहर जोशी. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजप नेता अटल बिहारी वाजपेयी. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि एनरॉन प्रमुख रेबेका. (तारीख १.०१.१९९५) बाळासाहेबांचा वाढदिवस साजरा करतानाचा एक क्षण. आर.के.लक्ष्मण यांच्या पुस्तकाचे अनावरण करताना गोपीनाथ मुंडे, बाळ ठाकरे, पीसी अलेक्झांडर आणि आर.के,लक्ष्मण. (तारीख २०.०६.९८)
सामान्यांच्या हृदयातील ‘बाळासाहेब’
पाहा बाळासाहेबांचे दुर्मिळ फोटो…
Web Title: Some rare photos of balasaheb thackeray shiv sena ssv