Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. blood paintings exhibition in mumbai ssv

स्वत:च्या रक्ताने रेखाटलेल्या थोर राष्ट्रपुरुषांच्या रक्तचित्रांचे अनोखे प्रदर्शन

सव्वा लीटर रक्ताचा रंग म्हणून वापर केला आहे.

January 16, 2020 18:23 IST
Follow Us
  • भारतभरात आजवर देशाच्या स्वातंत्र्यासाठी, समृद्धीसाठी, अखंडतेसाठी, समाजहितासाठी प्राण पणाला लावणाऱ्या तसेच जगाच्या नकाशावर देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या थोर राष्ट्रभक्तांना मानवंदना देण्यासाठी अनेक कलाकारांनी आपापल्या कलेचा वापर केला.
    1/9

    भारतभरात आजवर देशाच्या स्वातंत्र्यासाठी, समृद्धीसाठी, अखंडतेसाठी, समाजहितासाठी प्राण पणाला लावणाऱ्या तसेच जगाच्या नकाशावर देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या थोर राष्ट्रभक्तांना मानवंदना देण्यासाठी अनेक कलाकारांनी आपापल्या कलेचा वापर केला.

  • थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या आनंदवनातील मुकबधीर शाळेतील दिव्यांग कलाशिक्षक प्रल्हाद ठक यांनी कॅनव्हासवर स्वत:च्या रक्ताने देशातील ज्ञात-अज्ञात सर्व महान राष्ट्रपुरूषांची हुबेहुब चित्र रेखाटून त्यांना अनोखी मानवंदना दिली आहे.
  • स्वराज्य सीमेवर- शिवाजी महारांजाच्या शोर्याची गाथा या चित्रपटातून दाखवण्यात आली आहे. १९३७ मध्ये हा चित्रपट तिकिटबारीवर आला होता.
  • 2/9

    आजवर सव्वाशे राष्ट्रपुरूषांची चित्रे प्रल्हाद ठक यांनी रेखाटली आहेत.

  • 3/9

    त्यासाठी सव्वा लीटर स्व:ताच्या रक्ताचा रंग म्हणून त्यांनी वापर केला आहे.

  • आजवर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ह्या रक्तचित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु, मुंबईत असे रक्तचित्र प्रदर्शन पहिल्यांदाच होत आहे.
  • 4/9

    ह्या सर्व रक्तचित्रांचे प्रदर्शन मुंबईत प्रथमच भांडुप येथे भरणार आहे.

  • 5/9

    शनिवार दि. १८ जानेवारी रोजी संध्याकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री ११ वाजेपर्यंत सदर प्रदर्शनाचा लाभ मुंबईकरांना घेता येईल.

  • 6/9

    प्रदर्शन आणि चित्र विक्रीतून येणारे उत्पन्न पूर्णत: आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरून प्रल्हाद ठक हे बाबा आमटेंच्या समाजसेवेचा वारसा पुढे नेत आहेत.

Web Title: Blood paintings exhibition in mumbai ssv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.