• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. coronavirus as liquor shops opens after a month memes goes viral scsg

‘Coronavirus Vaccine पेक्षा दारु हातात पडल्याचा आनंद अधिक’; भन्नाट Memes झाले व्हायरल

आज रांगेत उभं असणाऱ्यांना आपण प्रोत्साहन द्यायला हवं असं नेटकऱ्यांचे म्हणणे आहे जाणून घ्या काय आहे कारण

May 4, 2020 12:52 IST
Follow Us
  • लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्याला सोमवारपासून देशभरात सुरूवात झाली. पहिल्या दोन टप्प्यांनंतर तिसऱ्यांदा लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेताना केंद्र सरकारनं काही प्रमाणात शिथिलता देण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर राज्यांनीही स्थानिक परिस्थितीचा विचार काही निर्णय घेतले आहेत. यात दारूची दुकानं सुरू करण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे. दारूची दुकानं उघडणार म्हणून तळीरामांनी लांबच लांब रांगा लावल्याचे चित्र दिसत आहे. मात्र या सर्व गोंधळात इंटरनेटवरही मिम्सच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. अगदी गिऱ्हाईकांपासून ते वाईन शॉपच्या मालकांपर्यंत आणि अर्थव्यवस्थेपासून देशावरील संकटाबद्दल चर्चा करण्यासंदर्भात अनेक मिम्स व्हायरल झाले आहेत याच मिम्सवर टाकलेली नजर... (टीप: हे सर्व फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालेले फोटो आहेत.)
    1/27

    लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्याला सोमवारपासून देशभरात सुरूवात झाली. पहिल्या दोन टप्प्यांनंतर तिसऱ्यांदा लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेताना केंद्र सरकारनं काही प्रमाणात शिथिलता देण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर राज्यांनीही स्थानिक परिस्थितीचा विचार काही निर्णय घेतले आहेत. यात दारूची दुकानं सुरू करण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे. दारूची दुकानं उघडणार म्हणून तळीरामांनी लांबच लांब रांगा लावल्याचे चित्र दिसत आहे. मात्र या सर्व गोंधळात इंटरनेटवरही मिम्सच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. अगदी गिऱ्हाईकांपासून ते वाईन शॉपच्या मालकांपर्यंत आणि अर्थव्यवस्थेपासून देशावरील संकटाबद्दल चर्चा करण्यासंदर्भात अनेक मिम्स व्हायरल झाले आहेत याच मिम्सवर टाकलेली नजर… (टीप: हे सर्व फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालेले फोटो आहेत.)

  • 2/27

    एक रात्रीत स्टार बनवेल

  • 3/27

    करोना म्हणत असेल…

  • 4/27

    वाइन शॉपवर डाका टाकल्यानंतर…

  • 5/27

    माल कुठे आहे…

  • 6/27

    दारु विकत घेण्यासाठी जाताना…

  • 7/27

    लवकर करा घरी पण….

  • 8/27

    एखाद्या शेजाऱ्याने पाहिल्यावर….

  • 9/27

    घ्यायला किती गेलो होतो आणि….

  • 10/27

    वाईन शॉपचे मालक मालामाल…

  • 11/27

    आता कुठे शांती मिळाली…

  • 12/27

    ये तुला खजिना दाखवतो…

  • 13/27

    खरचं देव आहे….

  • 14/27

    हे असं झालयं असं नेटकऱ्याचं म्हणणं आहे

  • 15/27

    पावलापावलावर धोका आहे

  • 16/27

    अनेकांना असच वाटतयं आता…

  • 17/27

    किती पाहिजेत तेवढं सांगा फक्त

  • 18/27

    पैसेच पैसे…

  • 19/27

    मी शॉपिंगला जाताना…

  • 20/27

    अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न…

  • 21/27

    सगळं सुरळीत सुरु आहे… पैशांचा पाऊस पडतोय

  • 22/27

    एवढा वेळ का उभा होता…

  • 23/27

    ग्रीनविरुद्ध रेड झोन…

  • 24/27

    रांगा पाहून न पिणारे…

  • 25/27

    ते तर अर्थव्यवस्थेचा कणा निघाले…

  • 26/27

    चार तास रांगेत उभा राहून…

  • 27/27

    रविवारपासून सुरु आहे याबद्दलची चर्चा…

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Coronavirus as liquor shops opens after a month memes goes viral scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.