• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. mamta banerjee wiki bio age family marriage net worth property see inside photos of west bengal cm house asy

अजूनही कौलारु घरात राहतात ममता बॅनर्जी, शाहरुख ते स्टील किंग लक्ष्मी मित्तल यांचा या घरातच झालाय पाहुणाचार

Updated: September 9, 2021 00:41 IST
Follow Us
  • पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्यांच्या साधेपणासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या वेषभूषेपासून संपूर्ण राहणीमानात साधेपणा दिसून येतो. त्याचप्रमाणे त्यांचे घरही अत्यंत साधे आहे. चला पाहुयात कसे आहे त्यांचं घर...
    1/10

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्यांच्या साधेपणासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या वेषभूषेपासून संपूर्ण राहणीमानात साधेपणा दिसून येतो. त्याचप्रमाणे त्यांचे घरही अत्यंत साधे आहे. चला पाहुयात कसे आहे त्यांचं घर…

  • 2/10

    ममता बॅनर्जी यांचं हे घर दक्षिण कोलकत्ता मधील हरीश स्ट्रीटवर आहे.

  • 3/10

    ममता बॅनर्जी यांच्या या घरावर अजूनही कौलारु छत आहे.

  • 4/10

    ममता बॅनर्जी यांचं हे घर आतून अत्यंत साधं आहे.

  • 5/10

    या घरात देश-विदेशातील अनेक नामवंत व्यक्ती येऊन गेल्या आहेत.

  • 6/10

    'स्टील किंग'च्या नावाने प्रसिद्ध असलेले लक्ष्मी मित्तल हे पत्नी सोबत या घरात आलेले.

  • 7/10

    बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान सुद्धा या घरात येऊन गेलेला आहे.

  • 8/10

    भारताचे माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयीसुद्धा या घरात येऊन गेले आहेत. (All Photos : Social Media )

  • 9/10

    ममता बॅनर्जी यांच्या या घरात बैठकांमधें अनेक राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर चर्चा झाल्या आहेत. ( Photo : Indian Express )

  • 10/10

    मुख्यमंत्री झाल्यावरसुद्धा ममता बॅनर्जी या घरातून शासकीय घरात राहायला जायला तयार नव्हत्या ( Photo : Indian Express )

Web Title: Mamta banerjee wiki bio age family marriage net worth property see inside photos of west bengal cm house asy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.