• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. anand mahindra message us china global exporters world order shift aam

Anand Mahindra: “हे फार काळ टीकणार नाही”, चीन-अमेरिका व्यापार युद्धादरम्यान आनंद महिंद्रांची पोस्ट व्हायरल

Anand Mahindra: सोशल मीडियावर विविध विषयांवर व्यक्त होणारे आनंद महिंद्रा यांनी आता अमेरिका-चीन यांच्यातील व्यापार युद्धावर भाष्य केले आहे.

April 12, 2025 15:45 IST
Follow Us
  • Anand Mahindra
    1/9

    महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी एक्सवर एका पोस्टमध्ये जगातील १० सर्वात मोठ्या निर्यातदारांची यादी असलेले इन्फोग्राफिक शेअर केले आहे.

  • 2/9

    मेकॅनिकल इंजिनिअरिंग वर्ल्डने तयार केलेल्या या व्हिज्युअलमध्ये चीन, अमेरिका आणि जर्मनी हे तीन अव्वल निर्यातदार देश असल्याचे दाखवले आहे. त्यानंतर जपान, यूके, फ्रान्स आणि भारत सारखे देश आहेत.

  • 3/9

    यावेळी महिंद्रा यांनी आकडेवारीसह बॉब डिलनच्या “द टाईम्स दे आर अ-चेंजिन” या प्रतिष्ठित गीताचा उल्लेख केला आहे.

  • 4/9

    महिंद्रा यांनी जागतिक व्यापाराच्या बदलत्या ट्रेंडकडे लक्ष वेधले आणि निर्यात वर्चस्वाचा सध्याचा क्रम फार काळ टिकणार नाही असे संकेत दिले आहेत.

  • 5/9

    पोस्टमध्ये महिंद्रा म्हटले की, “या चार्टवर नीट नजर टाका. कारण क्रम तुमच्या कल्पनेपेक्षा जास्त वेगाने बदलणार आहे.”

  • 6/9

    अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाच्या आयात शुल्क लादण्याच्या निर्णयांमुळे जागतिक मंदीची भीती पुन्हा निर्माण झाली आहे, अशा वेळी महिंद्रा यांची ही पोस्ट व्हायरल होत आहे.

  • 7/9

    राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या आठवड्यात अनेक देशांवरील उच्च आयात शुल्क स्थगित केले असताना, त्यांनी गेल्या आठवड्यात लागू केलेले १० टक्के सार्वत्रिक आयात शुल्क कायम ठेवले आहे.

  • 8/9

    दरम्यान ट्रम्प यांनी चीनविरोधात कठोर पाऊले उचलली आहेत. जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनच्या वस्तूंवर त्यांनी १४५ टक्के कर लावला आहे.

  • 9/9

    या प्रत्युत्तर म्हणून चीनने शुक्रवारी अमेरिकन वस्तूंवर १२५ टक्के कर लावला.

TOPICS
अमेरिकाAmericaआनंद महिंद्राAnand MahindraचीनChina

Web Title: Anand mahindra message us china global exporters world order shift aam

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.