• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. 20 may

२० मे २०१४

Updated: December 8, 2021 13:42 IST
Follow Us
अँन्टॉप हिल परिसरातील ‘ग्रीन ट्री नर्सरी स्कूल’ जवळ साप पकडण्यात आला (छाया- प्रदिप कोचरेकर)
लोकसभा निवडणुकीतील अपयशावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मुंबईतील राजगड कार्यालयात चिंतन बैठक घेण्यात आली. (छाया- प्रदीप कोचरेकर)
भारताचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीची जोरदार तयारी सुरु झाली आहे. (छायाः रेणुका पुरी)
मीठ… अन्नपदार्थ रुचकर बनवणारा एक महत्वाचा घटक! मिठाशिवाय अन्न? ही कल्पनाच कुणी करून शकत नाही. अन्न चवदार करण्यासाठी मीठ लागतेच लागते. सध्या मुंबईजवळील मिठागरांमध्ये मीठ तयार करण्याची प्रक्रिया सुरु आहे. मुंलुंड-ऐरोली भागांमधील या मिठागरांमधील कामगारांची लगबग सुरु आहे. (छायाः पीटीआय)
थॉमस आणि उबेर चषकात नारी शक्तीचा प्रत्यय घडवत भारतीय महिला संघाने दिमाखदार विजयाची नोंद केली. सायना नेहवालने पुई यिन यिपचा २१-९, २१-१० असा धुव्वा उडवला. (छायाः पीटीआय)
आयपीएलच्या सातव्या मोसमातील पुढील सामन्यासाठी जाण्यापूर्वी रांची येथे पत्नी साक्षीसोबत टिपलेले धोनीचे छायाचित्र. (छायाः पीटीआय)
हिमाचलप्रदेशातील मंडीमध्ये गॅस सिलिंडरच्या गळतीमुळे एका घराला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न करत असलेले नागरिक. (छायाः पीटीआय)

Web Title: 20 may

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.