• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राज ठाकरे
  • बच्चू कडू
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. mukhyamantri majhi ladki bahin yojana e kyc new deadline how to complete e kyc in process marathi gkt

Ladki Bahin Yojana E-KYC : लाडक्या बहि‍णींसाठी महत्वाची बातमी! E-KYC साठी उरले फक्त ‘इतके’ दिवस; अन्यथा…

Ladki Bahin Yojana E-KYC : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आता लाभार्थी महिलांना ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे.

Updated: October 30, 2025 09:06 IST
Follow Us
  • Ladki Bahin Yojana E-KYC
    1/8

    Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महायुती सरकारने महिलांसाठी सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून लाखो पात्र महिलांना दर महिन्याला १,५०० रुपये दिले जातात. (फोटो-संग्रहित छायाचित्र)

  • 2/8

    पण आता लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आता लाभार्थी महिलांना ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे.(फोटो-संग्रहित छायाचित्र)

  • 3/8

    ई-केवायसी न केल्यास लाडक्या बहिणींना पैसे मिळण्यास अडचण येऊ शकते. त्यामुळे राज्य सरकारने ई-केवायसी करण्यासाठी दोन महिन्यांचा वेळ दिला होता. (फोटो-संग्रहित छायाचित्र)

  • 4/8

    ई-केवायसी बंधनाकरक : सर्व लाडक्या बहिणींना ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. या योजनेतील १५०० रुपये यापुढेही मिळत राहावे, असे वाटत असल्यास ही प्रक्रिया करणे अनिवार्य आहे.(फोटो-संग्रहित छायाचित्र)

  • 5/8

    ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी फक्त काही दिवस शिल्लख राहिले आहेत, मंत्री आदिती तटकरे यांनी आवाहन करत लाडक्या बहि‍णींना नवी डेडलाईन दिली आहे. (फोटो-संग्रहित छायाचित्र)

  • 6/8

    आदिती तटकरे काय म्हणाल्या? : “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळण्यासाठी e-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.”(फोटो-संग्रहित छायाचित्र)

  • 7/8

    e-KYC कोणत्या संकेतस्थळावर करावी? : “१८ सप्टेंबर २०२५ पासून https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर e-KYC सुविधा उपलब्ध आहे. यासाठी २ महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. बहुतांश लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केली. पण उर्वरित लाभार्थी भगिनींनीही १८ नोव्हेंबर २०२५ पूर्वी e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी.”(फोटो-संग्रहित छायाचित्र)

  • 8/8

    ई केवायसीसाठी कुठली कागदपत्रं आवश्यक? : तुमचे नाव, पत्ता, शिधापत्रिका (रेशन कार्ड) क्रमांक, उत्पन्नाची माहिती आणि आधार कार्डची माहिती आणि बँक खात्याचं विवरण यांचा समावेश असेल. (फोटो-संग्रहित छायाचित्र)

TOPICS
अजित पवारAjit Pawarआदिती तटकरेAditi Tatkareदेवेंद्र फडणवीसDevendra Fadnavisमाझी लाडकी बहीण योजनाLadki Bahin Yojana

Web Title: Mukhyamantri majhi ladki bahin yojana e kyc new deadline how to complete e kyc in process marathi gkt

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.