• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. australia tour of india 2017 special celebration of indian team after defeating australia in odi series

कांगारुंवरच्या विजयानंतर भारतीय संघाचं सेलिब्रेशन

टी-२० मालिकेत भारत बाजी मारेल?

Updated: September 10, 2021 14:22 IST
Follow Us
  • भारताच्या विजयाचा महत्वाचा शिल्पकार अजिंक्य रहाणेसोबत भारताचा कर्णधार विराट कोहली. अजिंक्य रहाणेने या मालिकेत सलग ४ सामन्यात अर्धशतकं झळकावलं.
    1/7

    भारताच्या विजयाचा महत्वाचा शिल्पकार अजिंक्य रहाणेसोबत भारताचा कर्णधार विराट कोहली. अजिंक्य रहाणेने या मालिकेत सलग ४ सामन्यात अर्धशतकं झळकावलं.

  • 2/7

    मालिकावीराचा किताब मिळाल्यानंतर आनंद व्यक्त करताना हार्दिक पांड्या. हार्दिकने या मालिकेत फलंदाजी आणि गोलंदाजीतही आपलं कौशल्य दाखवलं.

  • 3/7

    प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या सांगण्यावरुन पांड्याला फलंदाजीत चौथ्या क्रमांकावर बढती देण्यात आली. या संधीचा पांड्यानेही पुरेपूर फायदा उचलला.

  • 4/7

    केदार जाधव महेंद्रसिंह धोनी आणि हार्दिक पांड्यासोबत. केदार जाधवनेही महत्वाच्या सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाची जमलेली जोडी फोडण्यात महत्वाची कामगिरी बजावली.

  • 5/7

    मालिकावीराचा किताब मिळाल्यानंतर आपल्या सहकाऱ्यांसोबत सेल्फीमध्ये गुंग झालेला हार्दिक पांड्या.

  • 6/7

    हार्दिक पांड्या, महेंद्रसिंह धोनी आणि इतर सहकारी विजयाचं सेलिब्रेशन करताना.

  • 7/7

    पारितोषिक वितरण समारंभावेळी धोनी आणि पांड्यासोबत हास्यविनोदात रंगलेला भारताचा कर्णधार विराट कोहली.

TOPICS
बीसीसीआयBCCI

Web Title: Australia tour of india 2017 special celebration of indian team after defeating australia in odi series

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.