• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. asian hockey gold medalist indian team back in india fans congratulate them on airport

मिशन बांगलादेश फत्ते, आशियाई हॉकीच्या सम्राटांचं मायदेशात आगमन

अंतिम सामन्यात भारताची मलेशियावर २-१ ने मात

Updated: September 10, 2021 14:22 IST
Follow Us
  • तब्बल दहा वर्षांच्या दशकानंतर आशिया चषक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाचं मायदेशी आगमन झालं. यावेळी विमानतळावर संघाने आपल्या विजयाचा आनंद व्यक्त केला. (फोटो सौजन्य - हॉकी इंडिया फेसबूक पेज)
    1/11

    तब्बल दहा वर्षांच्या दशकानंतर आशिया चषक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाचं मायदेशी आगमन झालं. यावेळी विमानतळावर संघाने आपल्या विजयाचा आनंद व्यक्त केला. (फोटो सौजन्य – हॉकी इंडिया फेसबूक पेज)

  • 2/11

    तरुण कर्णधार मनप्रीत सिंह आणि नवनिर्वाचित प्रशिक्षक जोर्द मरीन यांच्या चेहऱ्यावर आपल्या पहिल्या विजयाचा आनंद दिसत होता.

  • 3/11

    एस. के. उथप्पा आणि युवा ड्रॅगफ्लिकर हरमनप्रीत सिंह. दोघांचाही भारताच्या अजिंक्यपदात मोठा वाटा आहे.

  • 4/11

    बांगलादेशातील ढाका शहरात झालेल्या या स्पर्धेत भारत अजिंक्य राहिला. भारताच्या युवा फळीने सर्व तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांना कडवी टक्कर देत अजिंक्य राहण्याचा मान पटकावला.

  • 5/11

    एस. व्ही. सुनील आणि चिंगलीन साना हरमनप्रीत सोबत विजयाचा आनंद व्यक्त करताना. एस. व्ही. सुनीलने एक सिनीअर खेळाडू म्हणून दाखवलेली समज ही वाखणण्याजोगी होती.

  • 6/11

    विमानतळाबाहेर मीडियाला फोटोसोठी पोझ देताना भारतीय संघ.

  • 7/11

    या स्पर्धेनंतर भारताला घरच्या मैदानावर दोन महत्वाच्या स्पर्धा खेळायच्या आहेत.

  • 8/11

    आशिया चषक उंचावत संघाने घरच्या प्रेक्षकांसमोर आपला आनंद व्यक्त केला.

  • 9/11

    कर्णधार मनप्रीत सिंहनेही हा अनमोल क्षण आपल्या सहकाऱ्यांसोबत सेल्फी कॅमेऱ्यात कैद केला.

  • 10/11

    अनुभवी खेळाडू सरदार सिंहनेही आपल्या युवा कर्णधाराचं तोंडभरुन कौतुक केलं.

  • 11/11

    या कौतुकानंतर मनप्रीतने सरदार सोबत सेल्फी काढत हा क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केला.

TOPICS
बांगलादेशBangladeshहॉकी इंडियाHockey India

Web Title: Asian hockey gold medalist indian team back in india fans congratulate them on airport

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.