-
टीम इंडिया श्रीलंकेविरूद्ध ५ जानेवारीपासून टी २० मालिका खेळणार आहे.
-
ही टी २० मालिका ३ सामन्यांची आहे.
-
या मालिकेसाठी भारताने तगडा संघ निवडला आहे. पाहूया संघ…
-
विराट कोहली (कर्णधार)
-
शिखर धवन
-
लोकेश राहुल (टी २०, एकदिवसीय)
-
श्रेयस अय्यर(टी २०, एकदिवसीय)
-
मनीष पांडे (टी २०, एकदिवसीय)
-
संजू सॅमसन
-
ऋषभ पंत
-
शिवम दुबे
-
युझवेंद्र चहल (टी २०, एकदिवसीय)
-
कुलदीप यादव
-
रविंद्र जाडेजा (टी २०, एकदिवसीय)
-
शार्दूल ठाकूर
-
नवदीप सैनी (टी २०, एकदिवसीय)
-
जसप्रीत बुमराह
-
वॉशिंग्टन सुंदर (टी २०)
IND vs SL : श्रीलंकेविरूद्ध ‘हा’ आहे भारताचा संघ
श्रीलंकेविरूद्ध ही आहे ‘टीम इंडिया’
Web Title: India vs sri lanka t20 series team india players jasprit bumrah shikhar dhawan returns to team india for home series against sri lanka australia rohit sharma mohammad shami rested for sl t20i vjb