• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. harshawardhan sadgir bags prestigious maharashtra kesari wrestling competition defeat his friend shailesh shelke in final psd

वाह रे पठ्ठ्या ! हर्षवर्धन सदगीरने मारलं महाराष्ट्र केसरीचं मैदान

अंतिम फेरीत शैलेश शेळकेवर ३-२ ने मात

January 7, 2020 19:58 IST
Follow Us
  • बालेवाडीत मंगळवारी हर्षवर्धन सदगीर आणि शैलेश शेळके यांच्यात मानाचा महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना पार पडला.
    1/9

    बालेवाडीत मंगळवारी हर्षवर्धन सदगीर आणि शैलेश शेळके यांच्यात मानाचा महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना पार पडला.

  • 2/9

    अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार हे दोन्ही पैलवानांचे मल्ल असल्यामुळे या लढतीकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष होतं.

  • 3/9

    पहिल्या डावात दोन्ही पैलवानांनी सावध खेळ करत एकमेकांची ताकद आजमावण्याचा प्रयत्न केला.

  • 4/9

    अखेरीस बचावात्मक खेळ केल्यामुळे पंचांनी शैलेशला एक गुण बहाल केला.

  • 5/9

    मात्र हर्षवर्धनने दुसऱ्या सत्रात बाजी पलटवत सामन्यात पुनरागमन केलं.

  • 6/9

    मोक्याच्या क्षणी आपला निर्णयाक डाव टाकत हर्षवर्धनने मानाची गदा पटकावली,

  • 7/9

    हर्षवर्धनच्या विजयानंतर त्याच्या घरच्यांचा आनंद गगनात मावत नव्हता.

  • 8/9

    हर्षवर्धनच्या आईच्या चेहऱ्यावरील भाव अनेक गोष्टी सांगून जातात.

  • 9/9

    दोन्ही पैलवान आणि त्यांचे वस्ताद काका पवार यांची मैदानात वाजत-गाजत मिरवणूकही काढण्यात आली.

Web Title: Harshawardhan sadgir bags prestigious maharashtra kesari wrestling competition defeat his friend shailesh shelke in final psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.