• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. know top 10 fastest bower in international cricket psd

प्रतिस्पर्ध्यांची भंबेरी उडवणारे १० जलदगती गोलंदाज

भारताच्या दोन गोलंदाजांना यादीत स्थान

January 28, 2020 12:16 IST
Follow Us
  • सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्व जलदगती गोलंदाज धडाकेबाज कामगिरी करत आहेत, आज जाणून घेऊयात....आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या तेजतर्रार माऱ्याने फलंदाजांची भंबेरी उडवणारे १० गोलंदाज
    1/11

    सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्व जलदगती गोलंदाज धडाकेबाज कामगिरी करत आहेत, आज जाणून घेऊयात….आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या तेजतर्रार माऱ्याने फलंदाजांची भंबेरी उडवणारे १० गोलंदाज

  • 2/11

    मिचेल स्टार्क

  • 3/11

    २) जोफ्रा आर्चर – इंग्लंड : इंग्लंडच्या या उदयोनमुख खेळाडूने आपल्या गोलंदाजीची झलक गेल्या काही मालिकांमध्ये दाखवून दिली आहे. आर्चरने आतापर्यंत १५५ kmph च्या वेगाने आपला सर्वोत्तम चेंडू फेकलेला आहे.

  • 4/11

    ३) वहाब रियाझ – पाकिस्तान : पाकिस्तानच्या डावखुऱ्या वहाब रियाझने १५४.५ kmph च्या वेगाने आपला सर्वोत्तम चेंडू फेकलेला आहे.

  • 5/11

    ४) अ‍ॅडम मिलने – न्यूझीलंड : मिलनने आतापर्यंत १५३.२ kmph च्या वेगाने चेंडू फेकला आहे.

  • 6/11

    ५) जसप्रीत बुमराह – भारत : फार कमी कालावधीत बुमराहने भारतीय संघात आपली जागा पक्की केली आहे. यॉर्कर आणि बाऊन्सर चेंडू टाकण्याची क्षमता असलेला बुमराह सध्या प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या नाकीनऊ आणतो आहे. बुमराहने आतापर्यंत १५३ kmph च्या वेगाने आपला सर्वात जलद चेंडू फेकला आहे.

  • 7/11

    ६) जेम्स पॅटिन्सन – ऑस्ट्रेलिया : दुखापतीमुळे क्रिकेटपासून दुरावलेल्या पॅटिन्सनने आपल्या काळात १५३ kmph च्या वेगाने आपला सर्वोत्तम चेंडू फेकला होता.

  • 8/11

    ७) केमार रोच – वेस्ट इंडिज : वेस्ट इंडिजच्या गोलंदाजीचा प्रमुख कणा मानल्या जाणाऱ्या केमार रोचने २०१९ विश्वचषकात १५२.७ kmph च्या वेगाने चेंडू टाकला आहे. याव्यतिरीक्त इतर वेळेस तो सर्वसाधारणपणे १४० kmph च्या वेगाने चेंडू टाकत असतो.

  • 9/11

    ८) उमेश यादव – भारत : सध्या उमेश यादवला भारतीय कसोटी संघाकडून खेळतो आहे. वन-डे, टी-२० संघातलं स्थान उमेशने गमावलं आहे. आपल्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत उमेशने १५२.५ kmph च्या वेगाने आपला सर्वोत्तम चेंडू फेकला आहे.

  • 10/11

    ९) मोहम्मद आमिर – पाकिस्तान : मोहम्मद आमिरने आतापर्यंत १५१.९ kmph च्या वेगाने आपला सर्वात जलद चेंडू फेकला आहे.

  • 11/11

    १०) पॅट कमिन्स – ऑस्ट्रेलिया : सध्या कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या पॅट कमिन्सने १५१ kmph च्या वेगाने आपला सर्वोत्तम चेंडू टाकलेला आहे.

Web Title: Know top 10 fastest bower in international cricket psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.