-
'सुपर-ओव्हर'मध्ये शेवटच्या दोन चेंडूंवर दोन षटकार ठोकत भारताला अनपेक्षित विजय मिळवून दिला. सलग तिसरा विजय मिळवत भारताने मालिकेमध्ये ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. या सामन्यानंतर विश्वचषकाच्या अंतिम सामन्याप्रमाणे पुन्हा एकदा सुपर ओव्हरमध्ये पराभव झाल्याने न्यूझीलंडच्या संघाला ट्रोल केलं जात आहे. तर दुसरीकडे रोहित शर्मावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. अनेकांनी या सामन्यानंतर ट्विटवर मजेदार ट्विटस केले आहेत. पाहूयात असेच काही भन्नाट ट्विटस…
-
न्यूझीलंडच्या संसदेत प्रस्ताव…
-
शेवटच्या चेंडूवर शमीला टेलर असा दिसत होता.
-
थांबा मी आहे ना….
-
शर्माजी का लडका…
-
रोहित जगात भारी
-
क्रोनोलॉजी समझीये…
-
हे रोहित शर्माचं जग आहे आपण फक्त…
-
रोहितच खरा कलाकार…
-
सुरुवात आणि शेवट आपलाच…
-
दोन चेंडूत दहा हवेत काय करायचं…
-
तब तक अपुन इधर हिच है…
-
वडापाव खातात आणि…
-
धन्यवाद टिम साऊदी हा सल्ला घेतल्याबद्दल
-
बदला…
-
मला काहीतरी जगावेगळं करायचं होतं…
-
हे रोहितसाठी…
-
सलग तिसरा विजय मिळवत भारताने मालिकेमध्ये ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. या विजयामुळे न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदा मालिका जिंकण्याची करामत भारतीय संघाने केली आहे.
IND vs NZ: पराभवानंतर न्यूझीलंडच्या संसदेत प्रस्ताव, शमीची पत्नी अन् बरचं काही…
भारताच्या विजयानंतर मजेदार ट्विटस झाले व्हायरल
Web Title: Funniest tweets on indias win against new zealand scsg