• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. see cricketer vinay kumar photos with wife richa dmp

PHOTOS: कसं आहे क्रिकेटपटू विनय कुमारचं कौटुंबिक आयुष्य, पत्नी रिचा सोबतचे हे फोटो पाहाच

February 13, 2020 17:15 IST
Follow Us
  • २०१३-१४ आणि २०१४-१५ अशी सलग दोन वर्ष कर्नाटकने रणजी करंडक स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. क्रिकेटपटू विनय कुमारने ही दोन्ही वर्ष कर्नाटकचे नेतृत्व केले. (सर्व फोटो सौजन्य - विनय कुमार इन्स्टाग्राम)
    1/15

    २०१३-१४ आणि २०१४-१५ अशी सलग दोन वर्ष कर्नाटकने रणजी करंडक स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. क्रिकेटपटू विनय कुमारने ही दोन्ही वर्ष कर्नाटकचे नेतृत्व केले. (सर्व फोटो सौजन्य – विनय कुमार इन्स्टाग्राम)

  • 2/15

    विनय कुमारने आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेंटी-ट्वेंटी या तिन्ही प्रकारात विनय कुमार भारताच्या राष्ट्रीय संघातून खेळला आहे.

  • 3/15

    विनय कुमार वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो. आयपीएलमध्ये तो शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला आहे.

  • 4/15

    १२ फेब्रुवारी १९८४ रोजी विनय कुमारचा कर्नाटकमध्ये जन्म झाला. काल त्याचा वाढदिवस होता.

  • 5/15

    सरकारी शाळेमध्ये शिकलेल्या विनय कुमारने ए.आर.जी आर्टस आणि कॉमर्स कॉलेजमधून बॅचलर ऑफ कॉमर्समध्ये पदवी घेतली आहे.

  • 6/15

    विनय कुमारने २९ नोव्हेंबर २०१३ रोजी गर्लफ्रेंड रिचा सिंह बरोबर लग्न केले. दोघांचे बऱ्याचवर्षांपासून प्रेम प्रकरण सुरु होते.

  • 7/15

    विनय कुमार आयपीएलमध्ये वेगवेगळया संघांकडून खेळला आहे.

  • 8/15

    २०११ साली विनय कुमारला केरळच्या कोची टसकर्सने तीन कोटी रुपये मोजून विकत घेतले होते.

  • 9/15

    त्यानंतर विनय कुमार आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सकडूनही खेळला.

  • 10/15

    २०१४ च्या आयपीएलमध्ये विनय कुमार कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला.

  • 11/15

    २०१८ सालच्या आयपीएल लिलावात विनय कुमारला कोलकाता नाईट रायडर्सने १ कोटी रुपयांना विकत घेतले.

  • 12/15

    विनय कुमार मूळचा दावनगिरीचा असल्यामुळे जवळची माणसे त्याला 'द दावनगिरी एक्स्प्रेस' म्हणून बोलावतात.

  • 13/15

    विनय कुमारचा पत्नी रिचा सोबतचा फोटो.

  • 14/15

    बर्थ डे सेलिब्रेशनचा विनय कुमारने पत्नी रिचा सोबतचा शेअर केलेला फोटो. या फोटोला त्याने 'थँक्स वाईफी' असे कॅप्शन दिले आहे.

  • 15/15

    जुलै २०१८ मध्ये पत्नी रिचाच्या बर्थ डे चा विनय कुमारने बीचवरील शेअर केलेला फोटो.

Web Title: See cricketer vinay kumar photos with wife richa dmp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.