• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. who are those indian cricketers who have government jobs nck

Photo: सरकारी नोकरी करणारे भारतीय क्रिकेटपटू

हे खेळाडू कोण आहेत…तुम्हाला माहित आहेत का?

Updated: September 12, 2024 10:29 IST
Follow Us
    आंतरराष्ट्री सामन्यात भारतीय संघाचं एकदातरी प्रतिनिधीत्व करावं अशी प्रत्येक क्रिकेटपटूची इच्छा असते. क्रिकेटमध्ये देशाचं प्रतिनिधित्व करताना नावही आणि पैसा दोन्हीही मिळतो.
    खेळामध्ये आमुलाग्र कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना राज्य किंवा केंद्र सरकारकडून नोकरी बहाल केली जाते. अशाच खेळाडूबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत… तर चला मग जाणून घेऊयात कोण आहेत असे खेळाडू….
  • 1/10

    सचिन तेंडुलकर – क्रिकेटचा देव अर्थात भारतरत्न सचिन तेडुलकरलाही भारतीय सरकारनं हवाई दलामध्ये ‘ग्रुप कॅप्टन ऑफ’ ही पदवी बहाल केली आहे. यामधून सचिनला पैसा मिळतो. (फोटो – पीटीआय संग्रहीत)

  • एम. एस. धोनी – कॅप्टन कूल एम.एस धोनीला भारतीय लष्करानं ‘लेफ्टिनेंट इंडियन टेरिटरी’ हे पद बहाल केलं आहे. मध्यंतरी धोनीनं लष्करात जाऊन ट्रेनिंगही घेतलं आहे.
    कपिल देव – १९८३ च्या विश्वचषक विजयाचा शिल्पकार आणि कर्णधार कपिल देवही सध्या सरकारी नोकरी करत आहेत. कपिल यांना भारत सरकारने लेफ्टिनेंट कर्नल ही पदवी बहाल केली आहे. येथून त्यांना रग्गड पैसे मिळतो.
    जोगींदर शर्मा आठवतोय ना? २००७ च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अखेरचं षटक टाकून भारतीय संघाला जेतेपद मिळून महत्वाची भूमिका बजावली होती. जोगिंदरला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फारशी चमक दाखवता आली नाही. सध्या जोगिंदर शर्मा हरियाण पोलीसमध्ये डीएसपी पदावर कार्यरत आहे.
    भज्जी – भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज हरभजन गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघातून बाहेर आहे. आयपीएलमध्ये चेन्नई संघाचं प्रतिनिधित्व करणारा हरभजन सरकारी नोकरीही करतोय. पंजाब पोलिसांत हरभजन Deputy Superintendent या पदांवर काम करतोय.
    केएल राहुल – सध्या तुफान फॉर्मात असलेला के एल राहुलही सरकारी पगाराची नोकरी करतोय. राहुल भारतीय रिजर्व बँकेत असिस्टेंट मॅनेजर म्हणून नोकरी करत आहे.
    उमेश यादव – विदर्भ एक्स्प्रेस म्हणून ओळखला जाणारा उमेश यादवही सरकारी नोकरी करत आहे. उमेश भारतीय रिजर्व बँकेत असिस्टेंट मॅनेजर म्हणून नोकरी करत आहे.
    यजुवेंद्र चहल भारतीय संघासाठी क्रिकेट तर खेळतोच त्या व्यतिरित्क तो आयकर विभागात इन्स्पेक्टर या पदावर काम करतोय.
TOPICS
मराठी बातम्याMarathi Newsसचिन तेंडुलकरSachin Tendulkar

Web Title: Who are those indian cricketers who have government jobs nck

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.