Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. best indian captains in cricket history commentator akash chopra name 6 players ajit wadekar virat kohli kapil dev and many more vjb

“अजित वाडेकर ते विराट कोहली… हे आहेत सर्वोत्तम ६ कर्णधार”

भारताने जगाला अनेक प्रतिभावंत कर्णधार दिले…

March 27, 2020 10:59 IST
Follow Us
  • धर्मनिरपेक्ष अशा भारत देशात क्रिकेटला धर्म मानला जातो. भारतात मोठ्या प्रमाणावर क्रिकेटप्रेमी आहेत.
    1/10

    धर्मनिरपेक्ष अशा भारत देशात क्रिकेटला धर्म मानला जातो. भारतात मोठ्या प्रमाणावर क्रिकेटप्रेमी आहेत.

  • 2/10

    भारतीय क्रिकेट संघ ते टीम इंडिया या प्रवासात भारताने जगाला अनेक प्रतिभावंत कर्णधार दिले आहेत.

  • 3/10

    लोकप्रिय समालोचक आकाश चोप्रा याने त्याला आवडणाऱ्या सर्वोत्तम ६ कर्णधारांची नावे सांगितली आहेत.

  • 4/10

    अगदी अजित वाडेकर यांच्यापासून ते सध्याचा विराट कोहली यांच्यापर्यंत साऱ्यांच्या नावांचा विचार करून त्याने ६ नावे दिली आहेत. पाहूया सर्वोत्तम ६ कर्णधार…

  • 5/10

    क्रमांक ६ – अजित वाडेकर

  • 6/10

    क्रमांक ५ – राहुल द्रविड

  • 7/10

    क्रमांक ४ – विराट कोहली

  • 8/10

    क्रमांक ३ – सौरव गांगुली

  • 9/10

    क्रमांक २ – कपिल देव

  • 10/10

    क्रमांक १ – महेंद्रसिंग धोनी

TOPICS
क्रिकेटCricketविराट कोहलीVirat Kohli

Web Title: Best indian captains in cricket history commentator akash chopra name 6 players ajit wadekar virat kohli kapil dev and many more vjb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.