• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. cricketers forced to postpone their weddings due to covid 19 pandemic amid coronavirus lockdown glenn maxwell pat cummins adam zampa many other vjb

CoronaVirus : लॉकडाउनमुळे क्रिकेटपटूंची लग्न पडली लांबणीवर

April 6, 2020 15:42 IST
Follow Us
  • करोना व्हायरसचे वाढते संकट पाहता भारताबरोबरच जगभरातील अनेक देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. क्रीडा क्षेत्रालाही याचा फटका बसला असून सर्व क्रीडास्पर्धा रद्द किंवा स्थगित करण्यात आल्या आहेत.
    1/15

    करोना व्हायरसचे वाढते संकट पाहता भारताबरोबरच जगभरातील अनेक देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. क्रीडा क्षेत्रालाही याचा फटका बसला असून सर्व क्रीडास्पर्धा रद्द किंवा स्थगित करण्यात आल्या आहेत.

  • 2/15

    क्रिकेटचे व्यस्त वेळापत्रक आणि हवामान यामुळे बऱ्याचदा क्रिकेटपटू मंडळी एप्रिलमध्ये लग्नाचा मुहूर्त काढतात. कारण या दरम्यान क्रिकेटचा हंगाम संपलेला असतो.

  • 3/15

    पण करोनाचा प्रादुर्भाव आणि व्यापकता वाढत जात असल्याने इएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, जवळपास ८ ते १० क्रिकेटपटूंना आपल्या लग्नाच्या तारखा पुढे ढकलाव्या लागल्या आहेत.

  • 4/15

    पाहूया कोणकोणत्या खेळाडूंची लग्न लांबणीवर पडली आहेत…

  • 5/15

    फिरकीपटू अ‍ॅडम झॅम्पा (ऑस्ट्रेलिया)

  • 6/15

    अँड्र्यू टाय (ऑस्ट्रेलिया)

  • 7/15

    महिला क्रिकेटपटू जेस जोनासन (ऑस्ट्रेलिया)

  • 8/15

    तडाखेबाज सलामीवीर डार्सी शॉर्ट (ऑस्ट्रेलिया)

  • 9/15

    महिला क्रिकेटपटू केटलीन फ्रेट (ऑस्ट्रेलिया)

  • 10/15

    ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया) तारीख ठरलेली नव्हती

  • 11/15

    वेगवान गोलंदाज जॅक्सन बर्ड (ऑस्ट्रेलिया)

  • 12/15

    अ‍ॅलिस्टर मॅकडरमॉट (ऑस्ट्रेलिया)

  • 13/15

    लेस्बियन जोडी लीझेल ली आणि तान्जा क्रोनिये (द. आफ्रिका)

  • 14/15

    फिरकीपटू मिचेल स्वेप्सन (ऑस्ट्रेलिया)

  • 15/15

    पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया) तारीख ठरलेली नव्हती

TOPICS
करोना विषाणूCoronavirusक्रिकेटCricket

Web Title: Cricketers forced to postpone their weddings due to covid 19 pandemic amid coronavirus lockdown glenn maxwell pat cummins adam zampa many other vjb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.