• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • Ind Vs Pak Live Score
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. happy birthday sachin tendulkar know unknown facts see unseen rare photos super awesome pictures of master blaster god of cricket vjb

#HappyBirthdaySachin : खेळातला सचिन अन् मैदानाबाहेरचा सचिन…

पाहा सचिनचे काही खास दुर्मिळ फोटो

April 24, 2020 07:57 IST
Follow Us
  • #HappyBirthdaySachinTendulkar : क्रिकेट चाहत्यांचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याने आज ४८ व्या वर्षात पदार्पण केले. करोना व्हायरसने सर्वत्र हाहा:कार माजवला असल्याने यावर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय सचिनने घेतला आहे. पण त्याच्या वाढदिवसानिमित्त पाहू त्याच्या काही जुन्या आठवणी... (एक्स्प्रेस फोटो)
    1/35

    #HappyBirthdaySachinTendulkar : क्रिकेट चाहत्यांचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याने आज ४८ व्या वर्षात पदार्पण केले. करोना व्हायरसने सर्वत्र हाहा:कार माजवला असल्याने यावर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय सचिनने घेतला आहे. पण त्याच्या वाढदिवसानिमित्त पाहू त्याच्या काही जुन्या आठवणी… (एक्स्प्रेस फोटो)

  • 2/35

    सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी फुटबॉल खेळताना. (छाया – रवी बत्रा)

  • 3/35

    तमाम क्रिकेटचाहत्यांचा देव असलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला गाड्यांचे प्रचंड वेड आहे.

  • 4/35

    १९९५ साली अर्जन पुरस्कार स्विकारल्यानंतर आपली पत्नी अंजलीसह राष्ट्रपती भवनातून बाहेर पडणारा सचिन. (छाया – रवी बत्रा)

  • 5/35

    लंडनमधील प्रतिष्ठेच्या मादाम तुसाँ संग्रहालयातील मेणाच्या पुतळ्यासाठी माप देताना सचिन

  • 6/35

    क्रिकेटर कपिल देव आणि सचिन तेंडुलकर. (एक्स्प्रेस फोटो)

  • 7/35

    शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, महानायक अमिताभ बच्चन आणि भारतरत्न लता मंगेशकर यांच्यासोबत क्रिकेटवीर सचिन

  • 8/35

    सरावाच्या वेळी सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली. (एक्स्प्रेस फोटो)

  • 9/35

    सचिन रमेश तेंडुलकरचा एक अतिशय दुर्मिळ फोटो. (एक्स्प्रेस फोटो)

  • 10/35

    मैदानावरील शांत पण गोलंदाजांचा कर्दनकाळ ठरणारा सचिन. (छाया-रवी बत्रा)

  • 11/35

    कारकिर्दीच्या सुरूवातीच्या काळात वाढदिवसाचा केक कापताना सचिन तेंडुलकर. (एक्स्प्रेस फोटो)

  • 12/35

    बीएमडब्लूच्या गाड्यांबद्दल सचिनला विशेष प्रेम आहे

  • 13/35

    ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि सचिन तेंडुलकर गप्पांमध्ये रंगलेले असताना. (एक्स्प्रेस फोटो)

  • 14/35

    आपल्या सहकाऱ्यांचे आनंदाचे क्षण कॅमेरात कैद करताना

  • 15/35

    सचिनचा एक शानदार फटका. (छाया-रवी बत्रा)

  • 16/35

    शंभर शतके शंभर बॅट

  • 17/35

    पटियाला येथे विल्स ट्रॉफी किक्रेट चॅम्पियनशीपमध्ये कुंबळेच्या गोलंदाजीवर पायचीत झालेला सचिन तेंडुलकर (छाया-स्वदेश तलवार)

  • 18/35

    कॅननच्या एका कार्यक्रमात कॅमरातून छायाचित्र टिपताना सचिन

  • 19/35

    सचिनचा एक शानदार फटका. (एक्स्प्रेस फोटो)

  • 20/35

    परदेशात साहसी खेळांची मजा घेताना सचिन

  • 21/35

    सचिनचा सराव. (छाया – आर.के.दयाल)

  • 22/35

    सचिनचा मराठमोळ्या पद्धतीने झालेला सन्मान

  • 23/35

    सचिन तेंडुलकर आणि मोहम्मद अझरूद्दीन गप्पा मारताना. (एक्स्प्रेस फोटो)

  • 24/35

    सचिनला गाड्यांचे आणि रेसिंगचे खूप वेड आहे

  • 25/35

    सरावाच्या वेळी वॉर्म-अप करताना व्यस्त सचिन. (एक्स्प्रेस फोटो)

  • 26/35

    १९८३ चा विश्वविजेता कर्णधार कपिल देव आणि सचिन तेंडुलकर. (एक्स्प्रेस फोटो)

  • 27/35

    काँग्रेसचे वरच्या फळीतील नेते राहुल गांधी याच्यासोबत सचिन

  • 28/35

    खासदार सचिन तेंडुलकर

  • 29/35

    प्रो कब्बडीच्या मैदानावर सचिन

  • 30/35

    कपिल देव, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री, मोहम्मद अझरूद्दीन अशा दिग्गज क्रिकेटपटूंसोबत भारतीय क्रिकेट संघात सचिन. (एक्स्प्रेस फोटो)

  • 31/35

    मनसे प्रमुख राज ठाकरेंसोबत सचिन

  • 32/35

    नागपूरजवळील उमर्डे कऱ्हांडला अभयारण्यात सचिन तेंडुलकर २०१६ व्याघ्रदर्शनासाठी गेला होता.

  • 33/35

    बॅडमिंटन खेळाचा आनंद घेताना सचिन

  • 34/35

    जयपूर येथील एस.एम. स्टेडियमवर गोलंदाजीचा सराव करताना वेंकटपती राजू आणि सचिन तेंडुलकर. (छाया-रवी बत्रा)

  • 35/35

    सचिनचा मेणाचा पुतळा बनवण्यात आल्यानंतर सचिनने सहकुटुंब ती कलात्मकता पाहण्यास हजेरी लावली.

TOPICS
सचिन तेंडुलकरSachin Tendulkar

Web Title: Happy birthday sachin tendulkar know unknown facts see unseen rare photos super awesome pictures of master blaster god of cricket vjb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.