• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. sachin tendulkar list of records odi test cricket less discussed facts vjb

९० वेगवेगळ्या मैदानांवर खेळणारा एकमेव खेळाडू; जाणून घ्या सचिनचे काही खास विक्रम

World Cup मध्ये सर्वाधिक वेळा सामनावीराचा किताब मिळवण्याचा विक्रमही सचिनच्या नावावर

April 24, 2020 09:50 IST
Follow Us
  • ९० वेगवेगळ्या मैदानांवर खेळणारा एकमेव खेळाडू; जाणून घ्या सचिनचे काही खास विक्रम
    1/11

  • 2/11

    विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू – २,२७८

  • 3/11

    विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक वेळा सामनावीराचा किताब – ९

  • 4/11

    वयाच्या २० व्या वर्षाआधी ५ कसोटी शतके करणारा एकमेव खेळाडू

  • 5/11

    पुरूषांच्या एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात द्विशतक करणारा पहिला खेळाडू

  • 6/11

    एका वर्षात सर्वाधिक धावा – १८९४

  • 7/11

    क्रिकेट कारकिर्दीत सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा – ३४, ३५७

  • 8/11

    सर्वाधिक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट सामने – ४६३

  • 9/11

    १) सचिन तेंडुलकर विरुद्ध वेस्ट इंडिज, पोर्ट ऑफ स्पेन कसोटी २००२ – पहिल्या डावात विंडीजच्या गोलंदाजांचा समाचार घेत सचिनची ११७ धावांची खेळी, मात्र दुसऱ्या डावात सचिन ४ चेंडू खेळत माघारी

  • 10/11

    जगातील तब्बल ९० वेगवेगळ्या मैदानांवर क्रिकेट खेळणारा खेळाडू; असा विक्रम आजपर्यंत कोणालाही जमला नाही

  • 11/11

    २०० कसोटी सामने खेळणारा जगातील एकमेव क्रिकेटपटू

TOPICS
सचिन तेंडुलकरSachin Tendulkar

Web Title: Sachin tendulkar list of records odi test cricket less discussed facts vjb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.