• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • Ind Vs Pak Live Score
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ms dhoni named captain as rohit sharma suresh raina pick combined mumbai indians chennai super kings xi psd

MI-CSK Combine XI : रोहित-रैनाने जाहीर केला आपला संघ

धोनीकडे संघाचं नेतृत्व

May 13, 2020 15:52 IST
Follow Us
  • करोनाशी लढण्यासाठी केंद्र सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे सर्व क्रीडा स्पर्धा बंद आहेत. भारतीय क्रिकेटपटू या काळात घरात राहून आपल्या परिवारासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करत आहेत.
    1/15

    करोनाशी लढण्यासाठी केंद्र सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे सर्व क्रीडा स्पर्धा बंद आहेत. भारतीय क्रिकेटपटू या काळात घरात राहून आपल्या परिवारासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करत आहेत.

  • 2/15

    आयपीएलचा तेरावा हंगामही बीसीसीआयने लॉकडाउनमुळे अनिश्चीत काळासाठी पुढे ढकलला आहे.

  • 3/15

    रोहित शर्मा आणि सुरेश रैना या दोन खेळाडूंनी नुकत्याच इन्स्टाग्रामवर लाईव्ह चॅटमध्ये गप्पा मारल्या, यादरम्यान दोन्ही खेळाडूंनी अनेक महत्वाच्या विषयावर भाष्य केलं.

  • 4/15

    यावेळी रोहित-रैनाने आपला MI-CSK Combile XI संघ जाहीर केला, पाहूयात कोणाला मिळाली आहे या संघात जागा…

  • 5/15

    मॅथ्यू हेडन

  • 6/15

    सचिन तेंडुलकर

  • 7/15

    फाफ डु प्लेसिस

  • 8/15

    अंबाती रायुडू

  • 9/15

    भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीचा आज वाढदिवस आहे. २०१९ विश्वचषक संपल्यानंतर धोनी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. अनेकदा त्याच्या निवृत्तीची चर्चा सुरु असते.

  • 10/15

    कायरन पोलार्ड

  • 11/15

    हार्दिक पांड्या

  • 12/15

    ड्वेन ब्राव्हो

  • 13/15

    रविंद्र जाडेजा

  • 14/15

    हरभजन सिंह

  • 15/15

    जसप्रीत बुमराह

Web Title: Ms dhoni named captain as rohit sharma suresh raina pick combined mumbai indians chennai super kings xi psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.