• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. 5 indian players who score century in one inning and gets out on 0 in another psd

एकाच सामन्यात यश-अपयश पाहिलेले खेळाडू

एका डावात शतक तर दुसऱ्या डावात शून्यावर बाद होत केला अनोखा विक्रम

May 17, 2020 09:17 IST
Follow Us
  • कसोटी क्रिकेट हा क्रिकेटचा पारंपरिक खेळ मानला जातो. प्रत्येक महत्वाच्या खेळाडूला एकदा तरी कसोटी क्रिकेट खेळायचच असतं.
    1/8

    कसोटी क्रिकेट हा क्रिकेटचा पारंपरिक खेळ मानला जातो. प्रत्येक महत्वाच्या खेळाडूला एकदा तरी कसोटी क्रिकेट खेळायचच असतं.

  • 2/8

    कसोटी क्रिकेटमध्ये झळकावलेलं शतक, मिळवलेला बळी हा प्रत्येक फलंदाज-गोलंदाजासाठी खास असतो.

  • 3/8

    आज आपण कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात शतक तर दुसऱ्या डावात शून्यावर बाद होणाऱ्या खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत.

  • 4/8

    ५) शिखर धवन विरुद्ध न्यूझीलंड, ऑकलंड कसोटी २०१४ – पहिल्याच डावात शिखर धवन शून्यावर बाद, मात्र दुसऱ्या डावात गब्बरची ११५ धावांची शतकी खेळी

  • 5/8

    ४) राहुल द्रविड विरुद्ध इंग्लंड, मोहाली कसोटी २००८ – पहिल्या डावात द्रविडच्या १३६ धावा तर दुसऱ्या डावात 'द वॉल' ब्रॉडच्या गोलंदाजीवर १९ चेंडू खेळल्यानंतर त्रिफळाचीत

  • 6/8

  • 7/8

    २) विराट कोहली विरुद्ध श्रीलंका, कोलकाता कसोटी २०१७ – पहिल्या डावात भारतीय फलंदाज ढेपाळले विराटही शून्यावर बाद, मात्र दुसऱ्या डावात संयमी फलंदाजी करत विराटची इडन गार्डन्सवर १०४ धावांची खेळी

  • 8/8

    १) सचिन तेंडुलकर विरुद्ध वेस्ट इंडिज, पोर्ट ऑफ स्पेन कसोटी २००२ – पहिल्या डावात विंडीजच्या गोलंदाजांचा समाचार घेत सचिनची ११७ धावांची खेळी, मात्र दुसऱ्या डावात सचिन ४ चेंडू खेळत माघारी

Web Title: 5 indian players who score century in one inning and gets out on 0 in another psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.