• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • Ind Vs Pak Live Score
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. stunning sports anchor diletta leotta in limelight again after last year incidence of fans urging her to take off her top on ground vjb

भर मैदानात फॅन्सनी तिच्याकडे केली होती टॉप काढण्याची मागणी आणि मग…

June 10, 2020 19:20 IST
Follow Us
  • खेळाचं मैदान आणि महिला अँकर हे समीकरण क्रिडाप्रेमींसाठी काही नवीन नाही. (सर्व फोटो - इन्स्टाग्राम / डिलेटा लियॉटा)
    1/21

    खेळाचं मैदान आणि महिला अँकर हे समीकरण क्रिडाप्रेमींसाठी काही नवीन नाही. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम / डिलेटा लियॉटा)

  • 2/21

    अनेक मोठमोठ्या क्रीडा स्पर्धांमध्ये हल्ली किमान एक महिला अँकरचा समावेश केला जातो.

  • 3/21

    डिलेटा लियॉटा हे नाव फुटबॉल जगतासाठी अजिबातच नवीन नाही.

  • 4/21

    डिलेटा ही इटलीची प्रसिद्ध स्पोर्ट्स महिला अँकर आहे.

  • 5/21

    डिलेटा ही पोर्तुगालचा ख्रिस्टिआनो रोनाल्डो याची खूप मोठी चाहती आहे

  • 6/21

    फुटबॉलप्रेमींना डिलेटाचा चेहरा अगदी परिचयाचा आहे.

  • 7/21

    डिलेटा ही गेली अनेक वर्षे स्पोर्ट्स अँकरिंग करते आहे.

  • 8/21

    गेल्या वर्षी मैदानात टॉप काढण्याच्या मागणीवरून चर्चेत असलेली डिलेटा सध्या तिच्या घरात झालेल्या चोरीच्या घटनेमुळे चर्चेत आली आहे.

  • 9/21

    डिलेटाच्या घरात काही दिवसांपूर्वी चोरी झाल्याचे वृत्त इटलीतील प्रसारमाध्यमांमार्फत समजले.

  • 10/21

    तिच्या घरातून तब्बल १ कोटी २७ लाखांची चोरी झाली. त्यात महागडी घड्याळं, रोख रक्कम आणि दागिन्यांचा समावेश होता.

  • 11/21

    डिलेटा जवळच्याच एका हॉटेलमध्ये जेवायला गेली असताना तिच्या मिलान येथील घरात ही चोरी झाली.

  • 12/21

    डिलेटा या आधी एका विचित्र गोष्टीमुळे चर्चेत आली होती.

  • 13/21

    डिलेटा ही इटलीच्या फुटबॉल चाहत्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. ती नेहमी 'सिरी A'चे सामने कव्हर करण्यासाठी स्टेडियममध्ये जात असते.

  • 14/21

    अशीच एकदा सामना कव्हर करायला गेली असताना स्टेडियममध्ये तिच्याबरोबर गैरवर्तणूक करण्यात आली होती.

  • 15/21

    गेल्या वर्षी डिलेटा इटलीच्या सान पाऊलो स्टेडियममध्ये नापोली आणि ब्रेसिया यांच्यातील फुटबॉल सामने कव्हर करण्यासाठी गेली होती.

  • 16/21

    त्यापैकी एका सामन्यात नेपोली संघाच्या चाहत्यांनी तिच्याबद्दल अतिशय वाईट वक्तव्य केले होते.

  • 17/21

    २ ऑक्टोबर २०१९ ला झालेल्या सामन्यात डेलिटाला हा वाईट अनुभव आला होता.

  • 18/21

    सामना पाहायला आलेल्या चाहत्यांनी जोरजोरात ओरडून भर मैदानात डिलेटाला तिचा टॉप (टी-शर्ट) काढायला सांगितला होता.

  • 19/21

    नापोली संघाच्या चाहत्यांच्या या वाईट कृत्यावर डिलेटाने अगदी शांतपणे त्यांच्याकडे पाहून स्मितहास्य केलं होतं.

  • 20/21

    त्यानंतर तिथून जाताना तिने त्या चाहत्यांच्याकडे पाहून आपला अंगठा खालच्या बाजूला केल्याची (Dislike) खूण केली होती.

  • 21/21

    कोणताही आरडाओरडा न करता या वाईट अनुभवाला शांतपणे तोंड दिल्याबद्दल तिचे क्रीडाविश्वात कौतुकही झाले होते.

Web Title: Stunning sports anchor diletta leotta in limelight again after last year incidence of fans urging her to take off her top on ground vjb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.